Fresh Jobs – इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी यांच्या आस्थापनेवर ६६ जागा – Majhi Naukri

This post was most recently updated on July 8th, 2020

NMK – जाहीराती २०१९

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६६ जागा
रिसर्च असोसिएट्स, रिसर्च फेलो आणि रिसर्च फेलोशिप पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० एप्रिल २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा १

जाहिरात पाहा २

ऑनलाईन अर्ज करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

The post इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी यांच्या आस्थापनेवर ६६ जागा appeared first on nmk.co.in.

Apply Now

0/5 (0 Reviews)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed