Fresh Jobs – एअरलाइन अलाईड सर्व्हिसेस लिमिटेड मध्ये सह-पायलट पदांच्या १५ जागा  – Majhi Naukri

This post was most recently updated on July 8th, 2020

NMK – जाहीराती २०१९

एअरलाइन अलाईड सर्व्हिसेस लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील सह-पायलट पदांच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

सह-पायलट पदांच्या एकूण १५ जागा 

शैक्षणिक पात्रता – उमेदवार १० + २ (भौतिकशास्त्र आणि गणितांसह) मान्यताप्राप्त बोर्ड / विद्यापीठातून उत्तीर्ण असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ सप्टेंबर २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – अलायन्स भवन डोमेस्टिक टर्मिनल -१, आयजीआय विमानतळ, नवी दिल्ली, पिनकोड–११००३७

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

The put up एअरलाइन अलाईड सर्व्हिसेस लिमिटेड मध्ये सह-पायलट पदांच्या १५ जागा  appeared first on nmk.co.in.

Apply Now

0/5 (0 Reviews)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed