Fresh Jobs – करोनाशी सामना करणाऱ्या पुणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा १ कोटी रूपयांचा विमा – Majhi Naukri

This post was most recently updated on July 9th, 2020

NMK – जाहीराती २०१९

पुणे महानगरपालिका करोनाशी सामना करण्यासाठी मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांना १ कोटी रूपयांचे विमा कवच देणार आहे. पुणे महानगरपालिकेचे आयुक्त मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत माहिती दिली.“प्रत्येक पातळीवर आज सर्वजण काम करता आहेत. पालिकेतील वर्ग एक ते वर्ग चार वर्गातील सर्वच कर्मचारी करोनाविरुद्ध लढत आहेत. हे सर्वजण आपल्या जीवाची पर्वा न करता काम करत आहेत. या सर्वांना आम्ही सुरक्षा कवच देण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. त्यांचा आत्मविश्वास जपण्यासाठी त्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहू,” असं महापौरांनी स्पष्ट केलं आहे.

The publish करोनाशी सामना करणाऱ्या पुणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा १ कोटी रूपयांचा विमा appeared first on nmk.co.in.

Apply Now

0/5 (0 Reviews)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed