Fresh Jobs – केंद्राकडून राज्यांना ‘या’ तीन टप्प्यात मिळणार मदत निधी मिळणार – Majhi Naukri

This post was most recently updated on July 5th, 2020

NMK – जाहीराती २०१९

कोरोनाच्या संकटातून वाचण्यासाठी केंद्र सरकारतर्फे महत्वाची पाऊले उचलली जात आहेत. भविष्यातील संभ्याव्य धोका लक्षात घेता तशा उपाययोजना केल्या जात आहेत. केंद्र आणि राज्य सरकार एकत्र मिळून यावर मार्ग काढत आहेत. हे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी मोदी सरकारने मोठं पॅकेज जाहीर केलंय.  केंद्र सरकारने इंडिया कोविड १९ एमर्जंसी रिस्पॉन्स एंड हेल्थ सिस्टिम पीपेयर्डनेस पॅकेज जारी केल्या संदर्भातील माहिती राज्यांना कळविण्यात आली आहे. हा प्रोजक्ट पूर्णपणे केंद्र सरकारतर्फे असणार आहे.

The publish केंद्राकडून राज्यांना ‘या’ तीन टप्प्यात मिळणार मदत निधी मिळणार appeared first on nmk.co.in.

Apply Now

0/5 (0 Reviews)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed