Fresh Jobs – गरज पडल्यास ‘खाकी’ घालून पोलिसांसह मैदानात उतरणार बाजीराव सिंघम – Majhi Naukri

This post was most recently updated on July 5th, 2020

NMK – जाहीराती २०१९

कोरोना व्हायरसपासून मुंबईला वाचविण्यासाठी डॉक्टर आणि पोलीस प्रशासन दिवस-रात्र काम करत आहेत. मुंबई पोलिस सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील लोकांना घरातच राहण्याचे आवाहन करत आहेत. मुंबई पोलिसांनी शेअर केलेला असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, या व्हिडीओनंतर अभिनेता अजय देवगणने देखील स्वतः खाकी परिधान करून मुंबई पोलिसांसोबत उभे राहून कोरोनावर मात करण्यासाठी पुढे येणार असल्याचे म्हटले आहे.

The publish गरज पडल्यास ‘खाकी’ घालून पोलिसांसह मैदानात उतरणार बाजीराव सिंघम appeared first on nmk.co.in.

Apply Now

0/5 (0 Reviews)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed