Fresh Jobs – ठाणे महानगरपालिका यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ४ जागा – Majhi Naukri

This post was most recently updated on July 3rd, 2020

NMK – जाहीराती २०१९

ठाणे महानगरपालिका, ठाणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४ जागा
प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि प्रयोगशाळा सहाय्यक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० एप्रिल २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

व्हाट्सअप कॉल मुलाखत तारीख – दिनांक १३ एप्रिल २०२० रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

The put up ठाणे महानगरपालिका यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ४ जागा appeared first on nmk.co.in.

Apply Now

0/5 (0 Reviews)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed