Fresh Jobs – डॉ. पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती मिशन अकोला येथे जिल्हा मिशन व्यवस्थापक पदांच्या ०६ जागा – Majhi Naukri

This post was most recently updated on July 8th, 2020

icon

डॉ. पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती मिशन अकोला येथे जिल्हा मिशन व्यवस्थापक पदांच्या ०६ जागा

Up to date On : 6 March, 2020 | MahaNMK.com

डॉ. पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती मिशन [Dr. Punjabrao Deshmukh Organic Agriculture Mission Akola] अकोला येथे जिल्हा मिशन व्यवस्थापक पदांच्या ०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १७ मार्च २०२० रोजी सायंकाळी ०५:३० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

जिल्हा मिशन व्यवस्थापक (District Mission Supervisor) : ०६ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कृषी विज्ञान पदवी किंवा समकक्ष पदवी. प्राधान्य – कृषी विज्ञान विषयातील पदव्युत्तर पदवी. ०२) ०५ वर्षे अनुभव. ०३) MS-Workplace.

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ४०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : अकोला (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रकल्प संचालक, डॉ पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती , प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिट (पीएमयू) राजग्रीहा, गेट क्रमांक -५, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (पीकेव्ही) अकोला – ४४४१०४.

E-Mail ID : [email protected]

Official Website : www.krishi.maharashtra.gov.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 17 March, 2020

Apply Now

0/5 (0 Reviews)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed