Fresh Jobs – नागपूर महानगरपालिका [NMC] मध्ये विविध पदांच्या ०५ जागा – Majhi Naukri

This post was most recently updated on July 9th, 2020

icon

नागपूर महानगरपालिका [NMC] मध्ये विविध पदांच्या ०५ जागा

Up to date On : 6 March, 2020 | MahaNMK.com

नागपूर महानगरपालिका [Nagpur Municipal Corporation] मध्ये विविध पदांच्या ०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १३ मार्च २०२० रोजी सकाळी १०:३० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वरिष्ठ पशुवैद्यक (Senior Veterinarian) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशुवैद्यक शास्त्रातील बी.व्ही.एस.सी.एण्ड ए.एच. पदवी ०२) राज्य पशुवैद्यक परिषदेचे नोंदणी प्रमाणपत्र, ०३) पशुवैद्यकिय क्षेत्राला किमान ०३ वर्षाचा अनुभव आवश्यक

पशुवैद्यक (Veterinarian) : ०३ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशुवैद्यक शास्त्रातील बी.व्ही.एस.सी.एण्ड ए.एच. पदवी ०२) राज्य पशुवैद्यक परिषदेचे नोंदणी प्रमाणपत्र. ०३) मोकाट श्वानांची नसबंदी करण्याबाबतचा अनुभव असल्यास प्राधान्य.

पॅरावेटा (Peraveta) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशुवैद्यक शास्त्रातील पदवीका.

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : १०,०००/- रुपये ते २०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीचे सभागृह, सिव्हील लाईन्स, महानगरपालिका नागपूर – ०१.

Official Web site : www.nmcnagpur.gov.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 13 March, 2020

Apply Now

0/5 (0 Reviews)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed