Fresh Jobs – पूर्व रेल्वे [Eastern Railway] मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या २७९२ जागा [मुदतवाढ] – Majhi Naukri

Majhi Naukri | माझी नोकरी – majhinaukri.in

Majhi Naukri | माझी नोकरी – majhinaukri.in

This post was most recently updated on July 8th, 2020

icon

पूर्व रेल्वे [Eastern Railway] मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या २७९२ जागा [मुदतवाढ]

Up to date On : 6 March, 2020 | MahaNMK.com

पूर्व रेल्वे [Eastern Railway] मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या २७९२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०४ एप्रिल २०२० आहे. ऑनलाइन अर्ज भरावयास सुरुवात दिनांक १४ फेब्रुवारी २०२० रोजी पासून आहेत. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्रशिक्षणार्थी – अप्रेंटिस (Commerce Apprentice) : २७९२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ५०% गुणांसह १० वी परीक्षा उत्तीर्ण  ०२) संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय 

वयाची अट : १३ मार्च २०२० रोजी १५ वर्षे ते २४ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

शुल्क : १००/- रुपये [SC/ST/PWD/महिला – शुल्क नाही]

नोकरी ठिकाण : पश्चिम बंगाल

Official Website : www.rrcer.com

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : four April, 2020

Apply Now

0/5 (0 Reviews)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed