Fresh Jobs – भारतीय मध्य रेल्वे (नागपूर) आरोग्य विभागात विविध पदांच्या एकूण ९२ जागा  – Majhi Naukri

This post was most recently updated on July 9th, 2020

NMK – जाहीराती २०१९

भारतीय मध्य रेल्वे (नागपूर) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ९२ जागा 
डॉक्टर, स्टाफ नर्स, हॉस्पिटल अटेंडंट आणि हाउस कीपिंग असिस्टंट (सफाईवाला) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० एप्रिल २०२० पर्यंत ई-मेल द्वारे अर्ज करता येतील.

ई-मेल पत्ता[email protected]

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

The put up भारतीय मध्य रेल्वे (नागपूर) आरोग्य विभागात विविध पदांच्या एकूण ९२ जागा  appeared first on nmk.co.in.

Apply Now

0/5 (0 Reviews)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed