Fresh Jobs – लॉकडाऊन दरम्यान प्रेयसीला भेटायला गेलेल्या युवकाची तुरुंगात रवानगी – Majhi Naukri

This post was most recently updated on July 8th, 2020

NMK – जाहीराती २०१९

लॉकडाऊनमुळे लोकांना आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांना भेटणे अवघड झाले आहे. बाहेर पडल्यास शिक्षा होत आहेत. लॉकडाऊनच्या काळात आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या एका व्यक्तीने असाच प्रयत्न केला. मात्र लॉकडाऊनमध्ये बाहेर पडणे या व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. 35 वर्षीय जोनाथन डेव्हिड गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी लॉकडाऊनमध्ये बाहेर पडल्याने त्याला 1 महिन्याचा कारावास झाला आहे. पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या पोलिसांनी सांगितले की, 35 वर्षीय जोनाथनला लॉकडाऊनचे उल्लंघन करणे आणि पळून जाण्यासाठी अटक करण्यात आलेले आहे.

The put up लॉकडाऊन दरम्यान प्रेयसीला भेटायला गेलेल्या युवकाची तुरुंगात रवानगी appeared first on nmk.co.in.

Apply Now

0/5 (0 Reviews)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed