Fresh Jobs – लॉकडाऊन मध्ये परिस्थिती बिघडविण्याचा डाव असल्याचा पोलिसांचा खुलासा – Majhi Naukri

This post was most recently updated on July 8th, 2020

NMK – जाहीराती २०१९

लॉकडाऊनच्या काळात राज्यातली सामाजिक परिस्थिती आणि शांतात बिघडविण्याचा प्रयत्न होत आहे. काही समाजकंटक सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्लूप्त्या करून सामाजिक तेढ निर्माण करत असल्याचा धक्कादायक खुलासा पोलिसांच्या सायबर विभागाने केला आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्यासाठी धार्मिक मुद्यांचा वापर केला जात आहे. नागरिकांनी अशा खोट्या गोष्टींना बळी पडू नये असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

The put up लॉकडाऊन मध्ये परिस्थिती बिघडविण्याचा डाव असल्याचा पोलिसांचा खुलासा appeared first on nmk.co.in.

Apply Now

0/5 (0 Reviews)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed