Fresh Jobs – NMK – अजित पवार यांच्या सुचनेनंतर बारामती मध्यरात्रीनंतर सील करण्याचा निर्णय Lakshyavedhi – Majhi Naukri

This post was most recently updated on July 8th, 2020

बारामती शहर आणि जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना मुक्तीसाठी भिलवाडा पॅटर्ननुसार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार बारामतीत कामकाज करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात झाला. बारामती शहर आणि तालुका गुरुवारी मध्यरात्रीनंतर पूर्णपणे सील करण्यात येणार आहे. बारामती शहरातच बाहेरून येणारे सर्व रस्ते अत्यावश्यक सेवांची वाहने वगळून इतरांसाठी सील करण्यात आले आहे.

Apply Now

0/5 (0 Reviews)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed