Fresh Jobs – NMK – अहमदाबाद हॉस्पिटलमध्ये हिंदू-मुस्लीम आधारावर कोरोना वॉर्डांची विभागणी Lakshyavedhi – Majhi Naukri

This post was most recently updated on July 3rd, 2020

इथे दाखल करण्यात आलेल्या रुग्णांचं म्हणणं आहे की 12 एप्रिलआधी कोरोनाग्रस्त सर्व रुग्णांना एकाच वॉर्डमध्ये ठेवलं होतं. मात्र, आता हिंदू आणि मुस्लीम रुग्णांना वेगवेगळ्या वॉर्डमध्ये पाठवण्यात आलं आहे. या हॉस्पिटलच्या C4 वॉर्डात आता केवळ मुस्लीम रुग्णं आहेत. मात्र, 12 एप्रिलआधी आलेल्या सर्व रुग्णांना A4 वॉर्डमध्ये ठेवलं होतं, असं इथं दाखल करण्यात आलेल्या एका 19 वर्षीय रुग्णानं सांगितलं

Apply Now

0/5 (0 Reviews)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed