Fresh Jobs – NMK – एकाच दिवसात पालघरमध्ये आढळले 10 नवे कोरोनाग्रस्त Lakshyavedhi – Majhi Naukri

This post was most recently updated on July 9th, 2020

पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात अद्यापपर्यंत कोरोनाचा एकही नवीन रुग्ण आढळला नव्हता. पण काल (15 एप्रिल) रात्री आलेल्या अहवालामध्ये जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दहा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. कोरोना चाचणीचा त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे पालघर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाली आहे. पालघर तालुक्यातील आठ नागरिकांना तर डहाणू तालुक्यात वैद्यकीय सेवेत असलेल्या दोघांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

Apply Now

0/5 (0 Reviews)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed