Fresh Jobs – NMK – करोनाला मात देणारी महाराष्ट्रातील सर्वाधिक वयस्कर रुग्ण 82 वर्षाची आजी Lakshyavedhi – Majhi Naukri

This post was most recently updated on July 8th, 2020

करोनापासून ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक धोका असल्याचे आतापर्यंत कळत आहे तरी इच्छा शक्तीच्या बळावर कोणताही आजार जिंकता येतो हे मुंबईच्या 82 वर्षीय आजीने सिद्ध केलं आहे. आजींनी करोनावर मात केली आहे आणि त्यांना आता डिस्चार्ज देण्यात येणार आहे. या आजी काही दिवसांपूर्वीच गुजरातहून मुंबई आपल्या घरी परतल्या होत्या. खबरदारी म्हणून कुटुंबीयांनी वैद्यकीय चाचणी केल्यावर करोना पॉझिटिव्ह रिर्पोट आली नंतर त्यांना अंधेरी येथील कोकिलाबेन रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आलं होतं. तिथं सात दिवस तिच्यावर उपचार सुरू होते. उपचारानंतर ती करोनामुक्त झाली आहे.

Apply Now

0/5 (0 Reviews)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed