Fresh Jobs – NMK – कोरोना : एकेकाळी विरोध करणाऱ्या देशांना भारत पाठवत आहे औषध Lakshyavedhi – Majhi Naukri

This post was most recently updated on July 5th, 2020

कोरोना व्हायरसवरील उपचारासाठी हायड्रोक्सीक्लोरोक्वीन हे औषध प्रभावी ठरत असल्याचे सांगत आहे. भारतात या औषधाचे सर्वाधिक उत्पादन होत असल्याने भारत अनेक देशांना या औषधाचे निर्यात करत आहे. विशेष गोष्ट म्हणजे जे देश आतापर्यंत भारताचा विरोध करत होते, त्यांना देखील भारत औषध पाठवत आहेत. संकटाच्या काळात भारत या देशांच्या मदतीसाठी पुढे आला आहे. या देशांच्या यादीत मलेशियाचा देखील समावेश आहे. मलेशियाने नागरिकत्व दुरूस्ती कायदा आणि काश्मिरमधील कलम 370 हटवल्यानंतर विरोध केला होता.

Apply Now

0/5 (0 Reviews)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed