Fresh Jobs – NMK – कोरोना : या अभिनेत्याने आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी स्वतःचे हॉटेल खुले केले Lakshyavedhi – Majhi Naukri

This post was most recently updated on July 9th, 2020

कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी बॉलिवूडचे कलाकार लोकांची मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. आता अभिनेता सोनू सूद देखील आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी पुढे आला आहे. सोनू सूदने आपले जुहू येथील हॉटेल आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी खुले केले आहे. या हॉटेलमध्ये आरोग्य कर्मचारी राहू शकतात. सोनू सूदच्या या मदतीसाठी त्याचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे

Apply Now

0/5 (0 Reviews)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed