Fresh Jobs – NMK – खोटी माहिती देणाऱ्या पत्रकार, अँकर विरोधात गृहमंत्र्यांनी दिले कारवाईचे आदेश Lakshyavedhi – Majhi Naukri

This post was most recently updated on July 8th, 2020

कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांची कन्या स्पेनमधून परत आल्यावर कोरोनव्हायरस पॉझिटिव्ह झाल्याची खोटी बातमी चालविल्याबद्दल एका न्यूज चॅनेलचे पत्रकार आणि अँकरविरूद्ध कारवाईचे आदेश दिल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. दरम्यान देशमुख यांनी संबंधित वृत्तवाहिनीचे नाव घेतले नाही. वृत्तवाहिनीने कोणत्याही कोरोनाव्हायरस-संक्रमित रुग्णाचे नाव उघड न करण्याच्या आचारसंहितेचे उल्लंघन केले, असे गृहमंत्र्यांनी केलेल्या ट्वीट्समध्ये म्हटले आहे.

Apply Now

0/5 (0 Reviews)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed