Fresh Jobs – NMK – डिलिव्हरी बॉय कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने शेकडो लोकांचा जीव धोक्यात News – Majhi Naukri

This post was most recently updated on July 8th, 2020

भारतात कोरोना वेगाने पसरत आहे. आतापर्यंत 12 हजारहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा कालावधी हा three मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. मात्र अशा परिस्थितीत एका कुटुंबाला पिझ्झा मागवणं महागात पडलं आहे. नवी दिल्लीमध्ये पिझ्झा डिलिव्हरी बॉय कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे. एका प्रसिद्ध पिझ्झा कंपनीचा डिलिव्हरी बॉय पॉझिटिव्ह निघाल्यामुळे येथील 72 घरांना क्वारंटाइन केलं आहे.

अधिक बातमी वाचा


Apply Now

0/5 (0 Reviews)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed