Fresh Jobs – NMK – धारावीत केलेल्या पोलिसांच्या धडक कारवाईत ८१ हजार सर्जिकल मास्क जप्त Lakshyavedhi – Majhi Naukri

This post was most recently updated on July 9th, 2020

धारावी परिसरात बुधवारी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत सर्जिकल मास्कचा मोठा साठा हाती लागला. प्राथमिक माहितीनुसार, पोलिसांनी याप्रकरणी धारावीतील एका व्यक्तीला अटक केली. या व्यक्तीने ८१ हजार तीन पदरी सर्जिकल मास्क अवैधरित्या साठवून ठेवले होते. याशिवाय, त्याच्याकडून आणखी काही सामुग्री जप्त करण्यात आली होती. या सगळ्या मुद्देमालाची किंमत १२,१५,००० इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Apply Now

0/5 (0 Reviews)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed