Fresh Jobs – NMK – परराज्यातील मजुरांना गावी पाठवले तरी इतर राज्ये त्यांना स्वीकारणार नाहीत Lakshyavedhi – Majhi Naukri

This post was most recently updated on July 9th, 2020

राज्य सरकारने परराज्यातील मजुरांना आपापल्या गावी जाण्याची परवानगी दिली तरी संबंधित राज्यांचे मुख्यमंत्री या लोकांना स्वीकारायला तयार नाहीत, अशी माहिती काँग्रेस नेते नसीम खान यांनी दिली. नसीम खान यांच्या कार्यालयातर्फे बुधवारी एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले. यामध्ये त्यांनी वांद्रे रेल्वे स्थानकाच्या परिसरात मंगळवारी घडलेल्या घटनेचा हवाला देत परराज्यातील मजुरांना आपापल्या गावी जाऊ देण्यासाठी राज्य सरकारकडे विनंती केल्याचे म्हटले आहे.

Apply Now

0/5 (0 Reviews)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed