Fresh Jobs – NMK – भारतातील करोनाग्रस्तांची संख्या ५७३४, आत्तापर्यंत १६६ मृत्यू Lakshyavedhi – Majhi Naukri

This post was most recently updated on July 3rd, 2020

भारतातील करोनाग्रस्तांची संख्या ५ हजार ७३४ वर पोहचली आहे. तर आत्तापर्यंत १६६ जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. देशभरात गेल्या २४ तासात करोनाचे ५४९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर मागील २४ तासांमध्ये १७ मृत्यू करोनाची लागण झाल्याने झाले आहेत असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव अग्रवाल यांनी ही माहिती दिली आहे. एएनआयने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. ४७३ लोकांना आजपर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे असंही त्यांनी सांगितलं.

Apply Now

0/5 (0 Reviews)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed