Fresh Jobs – NMK – महिला पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडने कोरोना नियंत्रित केला आहे Lakshyavedhi – Majhi Naukri

This post was most recently updated on July 3rd, 2020

न्यूझीलंडमध्ये जवळपास हजार जणांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. मात्र यातील शेकडो जण बरे झाले आहेत. न्यूझीलंडमधील 15 दिवसांचा लॉकडाऊनचा काळ समाप्त झाला असून, याचा चांगला परिणाम पाहण्यास मिळाला. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डेन म्हणाल्या की, हळहळू परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत. आपली योजना काम करत आहे. इतर देशांमध्ये कोरोना व्हायरस थोडाफार नियंत्रणात आल्यावर लॉकडाऊन हटवण्याची आणि नियमांमध्ये सुट देण्यात येत आहे. मात्र न्यूझीलंड असे काहीही करताना दिसत नाही.

Apply Now

0/5 (0 Reviews)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed