Fresh Jobs – NMK – राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात 232 नवीन रुग्णांची वाढ Lakshyavedhi – Majhi Naukri

This post was most recently updated on July 8th, 2020

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची माहिती दिली असून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात काल कोरोनाच्या 232 नवीन रुग्णांची नोंद झाल्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 2916 वर पोहोचली आहे. दरम्यान, काल राज्यात 9 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. काल झालेल्या मृत्यूपैकी 2 जण मुंबईत, 6 पुण्यात तर अकोला मनपा येथील एक रुग्ण आहे. राज्यात आतापर्यंत 187 जणांचा मृत्यू झाला आहे.

Apply Now

0/5 (0 Reviews)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed