Fresh Jobs – NMK – राज्यातील लोककलावंतांच्या मदतीला धावली राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट Lakshyavedhi – Majhi Naukri

This post was most recently updated on July 8th, 2020

राज्यातील भटक्या विमुक्त जातीतील लोककलावंतांच्या मदतीला राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट धावून आली असून प्रत्येक लोककलावंतांच्या खात्यात उद्यापासून (शुक्रवार) प्रत्येकी ३ हजार रुपये जमा करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टचे खजिनदार आमदार हेमंत टकले यांनी दिली. कोरोनाच्या संकटामुळे समाजातील अनेक वेगवेगळे घटक अडचणीत सापडले आहेत. स्थलांतरित मजुर असतील किंवा दुर्लक्षित आणि हातावर पोट असणारे असोत यामध्ये सर्वात दुर्लक्षित घटक महाराष्ट्रातील भटक्या विमुक्त जातीतील लोककलावंत आहेत. आता त्यांच्या सगळ्या बार्‍या बंद झाल्या आहेत.

Apply Now

0/5 (0 Reviews)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed