Fresh Jobs – NMK – लॉकडाऊनमध्ये देशी वर आणि परदेशी वधूच्या लग्नासाठी चक्क रात्री उघडले न्यायालय Lakshyavedhi – Majhi Naukri

This post was most recently updated on July 8th, 2020

लॉकडाऊनच्या काळात लग्न ठरलेल्यांना मोठी समस्या निर्माण होत आहे. एकतर साध्या पद्धतीने लग्न करावे लागत आहे, अन्यथा लग्नाची तारीख पुढे ढकलावी लागत आहे. मॅक्सिकोच्या एका मुलीची हरियाणातील एका मुलाशी ऑनलाईन मैत्री झाली होती. मुलगी लग्नासाठी भारतात देखील आली. मात्र त्याआधीच लॉकडाऊन सुरू झाले. मुलीची आई 24 एप्रिलला आपल्या देशात परतणार असल्याने रात्री eight वाजता न्यायालय उघडले व दोघांचे लग्न पार पडले.

Apply Now

0/5 (0 Reviews)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed