Fresh Jobs – NMK – सलाम ! ड्यूटीवरून परतल्यानंतर ही पोलीस कर्मचारी गरजूंसाठी बनवते मास्क Lakshyavedhi – Majhi Naukri

This post was most recently updated on July 9th, 2020

कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी आरोग्य आणि पोलीस कर्मचारी खरे हिरो बनून मदत करत आहेत. हे कर्मचारी दिवस-रात्र जनतेसाठी काम करत आहेत. अशाच एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष कामासाठी या महिला पोलीस कर्मचारीचे कौतूक होत आहे. सृष्टी स्त्रोतिया या महिला पोलीस कर्मचारी दिवसभर आपली ड्यूटी पुर्णकरून आल्यानंतर सायंकाळी गरजूंसाठी स्वतः मास्क शिवतात व त्यांना देतात.

Apply Now

0/5 (0 Reviews)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed