Fresh Jobs – NMK – सावध व्हा! कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे आणखी ५ रुग्ण सापडले Lakshyavedhi – Majhi Naukri

This post was most recently updated on July 5th, 2020

कोरोना विषाणू coronvirus चा संसर्ग राज्यात दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना रुण्यांची झपाट्याने होणारी वाढ ही प्रशासनाच्याही चिंतेचा विषय ठरत आहेत. त्यातच आता कल्याण – डोंबिलवी भागातून आता चिंता वाढवणारं वृत्त समोर आलं आहे. या भागात आणखी ५ कोरोनाग्रस्त रुग्णांची नव्याने भर पडली आहे.  नव्या रुग्णांचा आकडा पाहता आता कल्याण- डोंबिवलीत कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ४३ च्याही वर गेली आहे. गुरुवारी या भागात आढळलेल्या पाचही रुग्ण या महिला असल्याचं स्पष्ट झालं आहे. यामध्ये डोंबिवली पूर्व येथील २, डोंबिवली पश्चिमेतील  १ आणि कल्याण पूर्व येथील २ महिलांना कोरोनाची लागण झाली आहे.

Apply Now

0/5 (0 Reviews)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed