Fresh Jobs – NMK – हॉटस्पॉट यादीत महाराष्ट्रातले 11 जिल्ह्यांची यादी केंद्राने जाहीर केली Lakshyavedhi – Majhi Naukri

This post was most recently updated on July 8th, 2020

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सहसचिव प्रीती सुदन यांनी बुधवारी Coronavirus च्या हॉटस्पॉट्सची यादी जाहीर केली. या यादीत महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. कोरोनाचे कमीत कमी 15 रुग्ण रुग्ण असलेल्या तीन जिल्ह्यांचा हॉटस्पॉट क्लस्टर मध्ये समावेश करण्यात आला आहे. या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारने कोरोना व्हायरस ग्रस्तांचा योग्य पद्धतीने उपचार व्हावा हे उद्दिष्ट्य ठेवले आहे.

Apply Now

0/5 (0 Reviews)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed