Fresh Jobs – South East Central Railway Recruitment 2020 : Vacancies of 31 Posts – Majhi Naukri

This post was most recently updated on July 8th, 2020

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३१ जागा
सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी, विशेषज्ञ, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट आणि लॅब अधीक्षक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ एप्रिल २०२० पर्यंत ई-मेल द्वारे अर्ज करता येतील.

ई-मेल पत्ता[email protected]

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा १

जाहिरात पाहा २

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Apply Now

0/5 (0 Reviews)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed