About Us

सामाजिक बदल, राजकीय उलथापालथ, आर्थिक मंदी यामुळे मोठ्या प्रमाणात नोकऱ्यांची संख्या कमी झाली आहे, बऱ्याच तरुणांना नोकरीची संधी मिळत नाही, त्यामुळे तरुण वर्ग हतबल झालाय.
म्हणूनच आम्ही ‘नोकरी माझी’ या वेब पोर्टल च्या माध्यमातून तुम्हाला सरकारी नोकरी, खाजगी नोकरी, याबद्दल च्या संधी व जाहिराती तसेच नोकरी मिळण्यासाठी लागणाऱ्या इतर बाबींचे मार्गदर्शन देणार आहोत.
तसेच आम्ही फेसबुक, टेलिग्राम, whatsapp या सोशल मीडिया च्या माध्यमातून व youtube वरही चॅनेल च्या माध्यमातून आपल्या संपर्कात राहून आपल्याला मार्गदर्शन करत राहू.

लोभ असावा,
धन्यवाद,

टीम माझी नौकरी.

फेसबुक : https://www.facebook.com/majhinaukrifb
इंस्टाग्राम : https://www.instagram.com/maajhinaukri
ट्विटर : https://twitter.com/MaajhiN
टेलिग्राम चॅनेल : https://t.me/majhinaukridotcom


टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा