Annapurna Bank Recruitment 2023 : sail invites applications for various posts. Applicants can start to apply if eligible. The details for the eligibility for Annapurna Bank Recruitment 2023 same have been given below. To apply for the posts, click on the Apply Online link given below. Aspirants can follow the steps given below to apply for the same. Candidates waiting for jobs can apply for this. Our majhi naukri team has a regular follow-up with new recruitments under various states.

अन्नपूर्णा मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. अन्नपूर्णा मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी अंतर्गत विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती जाहिरात प्रकाशित केली आहे. इच्छुक पात्र उमेदवार अंतिम तारखेला किंवा त्यापूर्वी दिलेल्या नमुन्यात अर्ज करू शकतात.

Annapurna Bank Recruitment 2023

जर आपण वर नमूद केलेल्या भरती करिअर संधींसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव इत्यादी पात्रता गुणांची तपासणी करुन आपण रिक्त जागांसाठी पात्र आहात की नाही याची तपासणी करा. आपण दिलेली पात्रता पूर्ण केल्यास जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार नोकरीसाठी अर्ज करा.

Institution Details – संस्थेचे नाव

अन्नपूर्णा मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी

Place – नोकरीचे ठिकाण

वसमत, पुसद, वाशीम परभणी, वारंगा, जालना, कुरूंदा, मंगरुळपीर

Vacancy Details – रिक्त जागांची माहिती

महाव्यवस्थापक – १ जागा
शाखाधिकारी – ६ जागा
मार्केटिंग एक्सिक्युटीव्ह – १ जागा
क्लार्क – १० जागा
शिपाई – २ महिला, ४ पुरुष
एकूण – २४ जागा

Education Qualification – शैक्षणिक पात्रता

महाव्यवस्थापक .शाखाधिकारी . मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह – आवश्यक असलेली पात्रता व अनुभव आवश्यक
क्लार्क – कोणत्याही शाखेचा पदवीधर, संगणक व टायपिंग आवश्यक, अनुभव असल्यास प्राधान्य
शिपाई – संबंधित क्षेत्रात काम केल्याचा अनुभव आवश्यक

Age Limit – वयोमर्यादा

Selection Process– निवड प्रक्रिया

मुलाखत

Salary – पगार

बँकेच्या नियमानुसार

Last Date to Apply – अर्ज करण्याची अंतिम तारीख

मुलाखतीची तारीख व पत्ता

दि २१-१०-२०२३ रोजी अन्नपूर्णा मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि., गव्हाणे चौक, परभणी
दि. २२-१०-२०२३ रोजी मुख्य कार्यालय , अन्नपूर्णा मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि, देवडा नगर , हिंगोली सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत

Application Fee – अर्ज फी

अर्ज फी – नाही

How to Apply? – अर्ज कसा करावा?

अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज अध्यक्ष , अन्नपूर्णा मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. हिंगोली या नावे करायचा
आहे.
संपर्क हिंगोली ८२०८१४१४९६ , परभणी ९८२३४४१९२०

Join Our Telegram Channel and WhatsApp Group

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी येथे क्लिक करा

Important Vacancy