beml bharti 2022 : भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेडने ८० पदवीधर आणि तंत्रज्ञ शिकाऊ पदांची जाहिरात दिली आहे. इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करावा. या नोकऱ्यांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ नोव्हेंबर २०२२ आहे.

beml bharti 2022

निवडलेले उमेदवार एक वर्षाच्या कालावधीसाठी प्रशिक्षण घेतील आणि प्रशिक्षण कालावधीत त्यांना रु. ४०००० वेतनश्रेणी मिळेल. इच्छुक उमेदवारांनी आधी आपली पात्रता तपासून मगच अर्ज करावा.


महत्त्वाचे मुद्दे


संस्थेचे नाव : भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड
पदाचे नाव : पदवीधर आणि तंत्रज्ञ शिकाऊ
रिक्त पदांची संख्या : ८० जागा
अर्ज करण्याची अंतिम तारीख : २१ नोव्हेंबर २०२२
अर्ज करण्याचा प्रकार : ऑनलाइन
नोकरी प्रकार : सरकारी नोकऱ्या
नोकरीचे ठिकाण : बंगलोर, कर्नाटक


रिक्त जागांची माहिती

पदाचे नाव व रिक्त जागा

ऑटोमोबाईल अभियांत्रिकी ०५
स्थापत्य अभियांत्रिकी ०५
संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी ०५
इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग १०
इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी ०५
यांत्रिक अभियांत्रिकी ५०
एकूण ८०

शैक्षणिक पात्रता:

अर्जदारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा धारण केलेला असावा.

निवड प्रक्रिया

लेखी चाचणी
मुलाखत


पगार

४०००० ते १४००००

अधिकृत जाहिरात पहा


अर्ज शुल्क –

अर्जदाराने रु. ५००/- नॉन-रिफंडेबल फी भरली पाहिजे
SC/ST/PWD साठी कोणतेही शुल्क नाही


वयोमर्यादा :

कमाल वयोमर्यादा: २७ वर्षे (०६ नोव्हेंबर २०२२) रोजी

सरकारी नियमानुसार वयोमर्यादेमध्ये सूट राहील


अर्ज कसा करावा?

१. अधिकृत वेबसाइट वर जा
२. करिअर वर क्लिक करा
३. पात्रता निकष जाणून घेण्यासाठी जाहिरात वाचा.
४. करिअर पृष्ठावरील ऑनलाइन अर्जावर क्लिक करा. नंतर अर्ज भरा.
५. अर्ज सबमिट करा.
६. अर्ज शुल्क भरा.
७ नोंदणी क्रमांक भविष्यातील वापरासाठी लिहून ठेवा.


अर्ज करण्यासाठी लिंक : येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट – येथे क्लिक करा