coal india bharti 2022 : कोल इंडिया लिमिटेड ने नवीन जाहिरात दिली आहे. कोल इंडिया लिमिटेड भर्ती संबंधित तुम्हाला आवश्यक असलेली माहिती व लिंक आम्ही खाली दिलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी २२ ऑक्टोबर २०२२ पर्यंत वैद्यकीय कार्यकारी पदांच्या रिक्त जागांसाठी अर्ज करावा. सरकारी नोकऱ्या शोधत असलेले उमेदवार या भर्ती साठी अर्ज करू शकतात.
coal india bharti 2022
कोल इंडिया लिमिटेडच्या विविध ठिकाणी वैद्यकीय कार्यकारी पदे भरण्यासाठी उमेदवार हवे आहेत. उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी ते पात्र असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करावेत.
महत्त्वाचे मुद्दे
संस्थेचे नाव : कोल इंडिया लिमिटेड (CIL)
पदाचे नाव : वैद्यकीय कार्यकारी
रिक्त पदांची संख्या : ५५ जागा
अर्ज करण्याची अंतिम तारीख : २२ ऑक्टोबर २०२२
अर्ज करण्याचा प्रकार : ऑफलाइन
नोकरी प्रकार : सरकारी नोकऱ्या
नोकरीचे ठिकाण : रांची, झारखंड
रिक्त जागांची माहिती
पदाचे नाव व रिक्त जागा
वरिष्ठ वैद्यकीय विशेषज्ञ (E-4) १६
वैद्यकीय विशेषज्ञ (E-3) आणि वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी (E-3) ३९
एकूण ५५ पदे
शैक्षणिक पात्रता:
उमेदवारांनी MBBS, पदव्युत्तर पदवी, DNB समकक्ष असणे आवश्यक आहे.
निवड प्रक्रिया
लेखी परीक्षा (CBT परीक्षा)
दस्तऐवज पडताळणी
पगार
वरिष्ठ वैद्यकीय विशेषज्ञ/वैद्यकीय विशेषज्ञ – रु. ६०,००० – २,००,०००/- प्रति महिना
वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी पदे – रु. ६०,००० – १,८०,०००/- प्रति महिना
अर्ज शुल्क –
अर्ज फी नाही.
वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ३५ ते ४२ वर्षे असावी.
सरकारी नियमानुसार वयोमर्यादेमध्ये सूट राहील
अर्ज कसा करावा?
१. अधिकृत वेबसाइटला भेट द्या
२. करिअर पृष्ठावर जा.
३. नोकरीची जाहिरात तपासा आणि ती डाउनलोड करा.
४. तुमची पात्रता तपासा आणि पडताळणी करा.
५. ऑनलाइन अर्ज शोधा अर्ज भरा आणि पाठवा.
६. पेमेंट करा
७. भविष्यातील वापरासाठी तुमचा अर्ज प्रिंट घ्या.
पत्रव्यवहाराचा पत्ता:
महाव्यवस्थापक, भर्ती विभाग, कोलफिल्ड्स लिमिटेड, खोली क्रमांक ३०३, दुसरा मजला, दामोदर बिल्डिंग, दरधंगा हाऊस, रांची-८३४००१.
अधिकृत वेबसाईट – येथे क्लिक करा