epfo bharti 2022 : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) यांनी सह संचालक, उपसंचालक आणि सहाय्यक संचालक पदांसाठी पात्र उमेदवारांची भरती करण्यासाठी ही . या भरतीसाठी १३ ऑक्टोबर २०२२ पासून आपण अर्ज करण्यास सुरवात करू शकता. तुमचा अर्ज ४५ दिवसांच्या आत भरला जावा.

epfo bharti 2022

या भरतीबद्दल आवश्यक माहिती खाली दिलेली आहे. सरकारी नोकऱ्यांमध्ये इच्छुक असलेले अर्जदार नोकरीसाठी अर्ज करू शकतात. अर्धवट भरलेले अर्ज आणि शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या भरतीसंबंधी पुढील सर्व अपडेट्स अधिकृत वेबसाइटवर मिळतील.


महत्त्वाचे मुद्दे


संस्थेचे नाव : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना
पदाचे नाव : सहसंचालक, उपसंचालक आणि सहाय्यक संचालक
रिक्त पदांची संख्या : ४२ जागा
अर्ज करण्याची अंतिम तारीख : २६ नोव्हेंबर २०२२
अर्ज करण्याचा प्रकार : ऑफलाइन
नोकरी प्रकार : सरकारी नोकऱ्या
नोकरीचे ठिकाण : दिल्ली


रिक्त जागांची माहिती

पदाचे नाव व रिक्त जागा

सहसंचालक ०६
उपसंचालक १२
सहाय्यक संचालक २४
एकूण ४२

शैक्षणिक पात्रता:

मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून संगणक अनुप्रयोग/विज्ञान पदव्युत्तर पदवी/अभियांत्रिकी पदवी/कॉम्प्युटर सायन्स/संगणक तंत्रज्ञान/संगणक विज्ञान/अभियांत्रिकी आणि माहिती तंत्रज्ञानातील बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी पदवी पूर्ण केलेली असावी.

निवड प्रक्रिया

लेखी चाचणी
मुलाखत


पगार

किमान पगार: रु. ५६,१००/-
कमाल पगार: रु. २,०९,२००/-

अधिकृत जाहिरात पहा


अर्ज शुल्क –

कृपया खाली दिलेली अधिकृत जाहिरात पहा.


वयोमर्यादा :

उमेदवाराची वयोमर्यादा ५६ वर्षांपेक्षा जास्त नसावी.

सरकारी नियमानुसार वयोमर्यादेमध्ये सूट राहील


अर्ज कसा करावा?

अर्ज करण्याचा पत्ता: श्री सत्यवर्धन गौतम, प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त -II (HRM), भविष्य निधी भवन, 14 भिकाजी कामा प्लेस, नवी दिल्ली ११० ०६६.

१. अधिकृत वेबसाइटला भेट द्या
२. भरती निवडा
३. जाहिरात उघडा आणि पात्रता तपासा.
४. त्यानंतर, अर्ज डाउनलोड करा
५. योग्य माहिती भरा
६. अर्ज तपासा.
७. पोस्ट किंवा कुरिअर द्वारे अर्ज पाठवा.


अर्ज करण्यासाठी लिंक : येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट – येथे क्लिक करा