Mahavitaran Bharti 2023 : Mahavitaran invites applications for various posts. Applicants can start to apply if eligible. The details for the eligibility for Mahavitaran Bharti 2023 same have been given below. To apply for the posts, click on the Apply Online link given below. Aspirants can follow the steps given below to apply for the same. Candidates waiting for jobs can apply for this. Our majhi naukri team has a regular follow-up with new recruitments under various states.

महावितरण जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. महावितरण अंतर्गत विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती जाहिरात प्रकाशित केली आहे. इच्छुक पात्र उमेदवार अंतिम तारखेला किंवा त्यापूर्वी दिलेल्या नमुन्यात अर्ज करू शकतात.

Mahavitaran Bharti 2023

जर आपण वर नमूद केलेल्या भरती करिअर संधींसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव इत्यादी पात्रता गुणांची तपासणी करुन आपण रिक्त जागांसाठी पात्र आहात की नाही याची तपासणी करा. आपण दिलेली पात्रता पूर्ण केल्यास जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार नोकरीसाठी अर्ज करा.

Institution Details

संस्थेचे नाव : महावितरण, वर्धा

Vacancy Details

पदाचे नाव व संख्या

शिकाऊ उमेदवार – वीजतंत्री – 13, तारतंत्री – 13, कोपा – 8.

Education Qualification

10th + ITI (वीजतंत्री, तारतंत्री, कोपा), उमेदवार हे वर्धा जिल्ह्यातील रहिवासी असावेत.

Age Limit

१८ ते ३८ वर्षे, सरकारी नियमानुसार सूट

Selection Process

मुलाखत

Salary

सरकारी नियमानुसार मानधन

Last Date to Apply

९ ऑक्टोबर २०२३

How to Apply?

इच्छुक व पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या वेबसाईट वर ऑनलाईन नोंदणी करावी. आस्थापना क्रमांक – (E05202702795)

ऑनलाईन अर्ज भरलेल्या पात्र उमेदवारांनी खाली नमुद केलेल्या ठिकाणी शैक्षणिक संपुर्ण मुळ प्रमाणपत्रे व प्रोफाईल सह तपासणी करिता व त्यासोबत छायांकीत प्रतीचा एक संच घेऊन खालील तारखेनुसार उपस्थित राहावे. कार्यालयाचे नाव:- कार्यकारी अभियंता. म.रा.वि.वि.कं. मर्या. सं.व.सु विभाग नांदगाव रोड हिंगणघाट, वीजतंत्री:- दिनांक १२.१०.२०१३ रोजी | सकाळी ११:०० वाजता तारतंत्री :- दिनांक १३.१०.२०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता कोपा :- दिनांक १३.१०.२०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता कार्यकारी अभियंता सं.व.सु. विभाग, महावितरण, हिंगणघाट

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी.

Important Links
अधिकृत वेबसाईट ->येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात -> येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी लिंक ->येथे क्लिक करा.
Join Our Telegram Channel and WhatsApp Group

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी येथे क्लिक करा

Important Vacancy