pune police bharti 2022 : Pune police invites applications for Constable, driver. Applicants can start to apply online if eligible. The details for the eligibility for police bharti 2022 same have been given below. The last date to apply for pune police recruitment 2022 is 30th november 2022. To apply for the posts, click on the Apply Online link given below. Aspirants can follow the steps given below to apply for the same. Candidates waiting for government jobs can apply for this police recruitment 2022.

The Aspirants looking for a job in pune police can find live job updates 2022 here. The institution releases various job openings pan India. Our majhi naukri team has a regular follow-up with new recruitments under various states. By accessing the below provided direct links, the aspirants can gain enough details of the latest notifications under various states in a detailed manner.

पुणे पोलिस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक पदांच्या एकूण ७९५ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या पैकी पोलीस शिपाई पदांच्या ७२० जागा आहेत तसेच चालक(ड्रायव्हर)पदाच्या ७५ जागा आहेत. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२२ आहे.

pune police bharti 2022

जर आपण वर नमूद केलेल्या पुणे पोलिस विभाग अंतर्गत होणाऱ्या भरती करिअर संधींसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव इत्यादी पात्रता गुणांची तपासणी करुन आपण रिक्त जागांसाठी पात्र आहात की नाही याची तपासणी करा. आपण दिलेली पात्रता पूर्ण केल्यास जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार नोकरीसाठी अर्ज करा.

Institution Details

संस्थेचे नाव : पुणे पोलिस विभाग

Vacancy Details

पदाचे नाव व संख्या

पोलीस शिपाई – ७२० जागा, पोलीस शिपाई चालक – ७५ जागा

Education Qualification

१२ वी पास

Age Limit

खुला वर्ग:- १८ ते २८ वर्षे मागासवर्गीय:-१८ ते ३३ वर्षे

Selection Process

शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा, चारित्र्य प्रमाणपत्राची पडताळणी, वैद्यकीय चाचणी इ.

Salary

सरकारी नियमानुसार

Last Date to Apply

३० नोव्हेंबर २०२२

How to Apply?

या भरतीकरिता अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत अपलोड करावी.

Important Links
अधिकृत वेबसाईट —>येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी लिंक —>येथे क्लिक करा. , येथे क्लिक करा.
Join Our Telegram Channel and Whatsapp Group

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी येथे क्लिक करा