sbi bharti 2022 : sbi invites applications for specialists posts. Applicants can start to apply online if eligible. The details for the eligibility for sbi vacancy 2022 same have been given below. The last date to apply for sbi recruitment 2022 is 12 th December 2022. To apply for the posts, click on the Apply Online link given below. Aspirants can follow the steps given below to apply for the same. Candidates waiting for government jobs can apply for this sbi limited careers 2022. Our majhi naukri team has a regular follow-up with new recruitments under various states.

स्टेट बँक ऑफ इंडियाने ६५ विशेषज्ञ संवर्ग अधिकारी पदांसाठी sbi so vacancy 2022 जाहिरात दिली आहे.या भरती संदर्भात सर्व माहिती जसे कि पोस्टचे नाव, रिक्त जागा, अर्ज मोड, अर्ज शुल्क, पात्रता इत्यादी आवश्यक माहिती आम्ही खाली दिलेली आहे. यामुळे SBI online recruitment अर्ज प्रक्रिया अडचणीशिवाय पूर्ण करण्यासाठी आपल्याला मदत होईल

sbi bharti 2022

SBI भर्ती ची वाट पाहणाऱ्या सर्व इच्छुकांना हि सुवर्णसंधी आहे 65 स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने जाहिरात त्यांच्या अधिकृत SBI वेबसाइट वर प्रसिद्ध केली आहे. इच्छुक उमेदवार १२ डिसेंबर २०२२ पर्यंत अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात. केंद्र सरकारच्या नोकऱ्या शोधणारे उमेदवार या SBI bharti 2022 साठी अर्ज करू शकतात.

Institution Details

संस्थेचे नाव : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)

Vacancy Details

पदाचे नाव व संख्या

मंडळ सल्लागार ०१ व्यवस्थापक ६४

Education Qualification

मंडळ सल्लागार: महानिरीक्षक (IG) पदावर सेवानिवृत्त
व्यवस्थापक: पदवी/ B.E/ B.Tech/ MCA/ MBA

Age Limit

मंडळ सल्लागार: कमाल ६५ वर्षे
व्यवस्थापक: २५ ते ३५ वर्षांच्या दरम्यान

Selection Process

पूर्वपरीक्षा
मुख्य परीक्षा
मुलाखत

Salary

पदासाठी पगार रु.17,900-1000/3-20,900-1230/3-24,590-1490/4-30,550- 1730/7-42,600-3270/1-45,930-1990/1-47

Last Date to Apply

१२ डिसेंबर २०२२

How to Apply?

वरील भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Important Links
अधिकृत वेबसाईट —>येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी लिंक —>येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात —>येथे क्लिक करा.

Join Our Telegram Channel and Whatsapp Group

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी येथे क्लिक करा