ministry of commerce bharti 2022 : government of commerce invites applications for young professionals. Applicants can start to apply online if eligible. The details for the eligibility for government of commerce vacancy 2022 same have been given below. The last date to apply for government of commerce recruitment 2022 is 12th December 2022. To apply for the posts, click on the Apply Online link given below. Aspirants can follow the steps given below to apply for the same. Candidates waiting for government jobs can apply for this government of commerce vacancy 2022. Our majhi naukri team has a regular follow-up with new recruitments under various states.

वाणिज्य मंत्रालय ने भरती 2022 जाहिरात दिली आहे. सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी ही चांगली बातमी आहे. जाहिरातीमध्ये तरुण व्यावसायिक, सहयोगी, सल्लागार आणि वरिष्ठ सल्लागार पदांच्या 55 जागा रिक्त आहेत. वाणिज्य मंत्रालय नोकऱ्यांमध्ये इच्छुक असलेले उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्जाची तारीख, शुल्क तपशील, परीक्षेचा तपशील इत्यादींविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी आमची वेबसाइट किंवा अधिकृत वेबसाइट पाहत रहा. government of commerce  भरतीसाठी अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १२ डिसेंबर २०२२ आहे.

ministry of commerce bharti 2022

जर आपण वर नमूद केलेल्या वाणिज्य मंत्रालय अंतर्गत होणाऱ्या भरती करिअर संधींसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव इत्यादी पात्रता गुणांची तपासणी करुन आपण रिक्त जागांसाठी पात्र आहात की नाही याची तपासणी करा. आपण दिलेली पात्रता पूर्ण केल्यास जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार नोकरीसाठी अर्ज करा.

Institution Details

संस्थेचे नाव : वाणिज्य मंत्रालय

Vacancy Details

पदाचे नाव व संख्या

तरुण व्यावसायिक – 21, सहयोगी – 18, सल्लागार – 14 आणि वरिष्ठ सल्लागार – 2

Education Qualification

मूळ जाहिरात पहा

The Independent Consultant should be IT Governance expert or IT Project Manager, with knowledge and experience of: a. Implementation of Enterprise class portals/systems preferably in a e-governance setup.
b. Bid process management.
c. Information/ cyber security management.
d. IT/ data security management.
e. SLA, contract and vendor management.

Age Limit

तरुण व्यावसायिक – 35 years , सहयोगी – 45 years , सल्लागार – 50 years आणि वरिष्ठ सल्लागार -65 years

Selection Process

मुलाखत

Salary

तरुण व्यावसायिक Rs. ६०,०००/-
सहयोगी Rs. ८०,००० – १,४५,०००/-
सल्लागार Rs. १,४५,००० – २,६५,०००/-
वरिष्ठ सल्लागार Rs. २,६५,००० – ३,३०,०००/-

Last Date to Apply

१२ डिसेंबर २०२२

How to Apply?

या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.

अर्ज शेवटच्या तारखे अगोदर recruitment-e2@gov.in. या पत्यावर पाठवावे.
इच्छुक आणि पात्र उमेदवार त्यांच्या सीव्ही आणि संबंधित कागदपत्रांच्या स्वयं-साक्षांकित प्रतीसह विहित नमुन्यात (कॉपी संलग्न) योग्यरित्या भरलेले अर्ज पाठवू शकतात.

Important Links
अधिकृत वेबसाईट —>येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात —>येथे क्लिक करा.

Join Our Telegram Channel and Whatsapp Group

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी येथे क्लिक करा