Maharashtra Prisons Department Bharti 2023 : Maharashtra Prisons Department invites applications for various posts. Applicants can start to apply if eligible. The details for the eligibility for Maharashtra Prisons Department Bharti 2023 same have been given below. To apply for the posts, click on the Apply Online link given below. Aspirants can follow the steps given below to apply for the same. Candidates waiting for jobs can apply for this. Our majhi naukri team has a regular follow-up with new recruitments under various states.
कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य अंतर्गत विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती जाहिरात प्रकाशित केली आहे. इच्छुक पात्र उमेदवार अंतिम तारखेला किंवा त्यापूर्वी दिलेल्या नमुन्यात अर्ज करू शकतात.
Maharashtra Prisons Department Bharti 2023
जर आपण वर नमूद केलेल्या भरती करिअर संधींसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव इत्यादी पात्रता गुणांची तपासणी करुन आपण रिक्त जागांसाठी पात्र आहात की नाही याची तपासणी करा. आपण दिलेली पात्रता पूर्ण केल्यास जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार नोकरीसाठी अर्ज करा.
संस्थेचे नाव
कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य
नोकरीचे ठिकाण
महाराष्ट्र राज्य
रिक्त जागांची माहिती
लिपिक – १२५ जागा
वरिष्ठ लिपिक – ३१ जागा
लघुलेखक निम्न श्रेणी – ०४ जागा
मिश्रक – २७ जागा
शिक्षक – १२ जागा
शिवणकाम निदेशक – १० जागा
सुतारकाम निदेशक – १० जागा
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – ०८ जागा
बेकरी निदेशक – ०४ जागा
ताणाकार – ०६ जागा
विणकाम निदेशक – ०२ जागा
चर्मकला निदेशक – ०२ जागा
यंत्रनिदेशक – ०२ जागा
निटींग अन्ड विव्हिंग निदेशक – ०१ जागा
करवत्या – ०१ जागा
लोहारकाम निदेशक – ०१ जागा
कातारी – ०१ जागा
गृह पर्यवेक्षक – ०१ जागा
पंजा व गालीचा निदेशक – ०१ जागा
ब्रेललिपि निदेशक – ०१ जागा
जोडारी – ०१ जागा
प्रिप्रेटरी – ०१ जागा
मिलींग पर्यवेक्षक – ०१ जागा
शारिरिक कवायत निदेशक – ०१ जागा
शारिरिक शिक्षक निदेशक – ०१ जागा
शैक्षणिक पात्रता
लिपिक – मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी
वरिष्ठ लिपिक – मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी
लघुलेखक निम्न श्रेणी – एस एस सी किंवा समतुल्य परिक्षा उत्तीर्ण तसेच शॉटहँड उत्तीर्ण स्पीड १०० प्रति शब्द मि. व टाईपरायटिंग उत्तीर्ण मराठी/इंग्रजी -४० प्रति शब्द मि.
मिश्रक – एसएससी/एचएससी किंवा तत्सम व औषध व्यवसायाची पदविका किंवा पदवी उत्तीर्ण तसेच पंजीकृत औषध व्यावसायीक म्हणून Bombay state Pharmacy council ला नांव नोंदणी आवश्यक
शिक्षक – एसएससी/एचएससी किंवा तत्सम, व शिक्षण पदविका उत्तीर्ण
शिवणकाम निदेशक – एसएससी/महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य मास्टर टेलर प्रमाणपत्र तसेच टेलरिंग फर्ममध्ये दोन वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा व व्यवहारीक अनुभव असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक
सुतारकाम निदेशक – एसएससी/महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य सुतारकाम प्रमाणपत्र तसेच सुतारकाम व्यवसायातील दोन वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा व व्यवहारीक अनुभव असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक.
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – भौतीक व रसायन हे विषय घेऊन शास्त्र शाखेची इन्टरमिटीएट परीक्षा अथवा एचएससी उत्तीर्ण आणि शासनमान्य प्रयोगशाळा तंत्राचे १ वर्षाचे प्रशिक्षण उतीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र
बेकरी निदेशक – एसएससी/महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य बेकरीमध्ये आणि कन्फेक्शनरी मध्ये क्राप्ट मॅनशिप चे प्रमाणपत्र तसेच बेकरी उद्योगामध्ये लागणाऱ्या कच्या मालाचा हिशेब ठेवण्यासाठी सक्षम असलेबाबत व प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक
ताणाकार – एसएससी/एचएससी व महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य ताणाकार प्रमाणपत्र तसेच विविध प्रकारच्या वापिंग मशीनवर, सुत किंवा रेशीम कारखान्यात प्रत्यक्ष काम केल्याचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक.
विणकाम निदेशक – शासनमान्य संस्थेमधुन विणकाम टेक्नॉलॉजीचे प्रमाणपत्र तसेच दोन वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा व व्यवहारिक अनुभव आवश्यक आहे.
चर्मकला निदेशक – एसएससी/महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य फुट वेअर निर्मितीचे प्रमाणपत्र चर्मकला उद्योगासाठी आवश्यक कच्च्या मालाचा हिशेब ठेवण्यास सक्षम असणे व प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक.
यंत्रनिदेशक – एसएससी/महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे यांत्रिक Machinist प्रमाणपत्र व प्रत्यक्ष कामाचा तीन वर्षाचा अनुभव आवश्यक.
निटींग अन्ड विव्हिंग निदेशक – एसएससी/एचएससी, महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य विव्हिंग टेक्नॉलॉजी प्रमाणपत्र व कार्पेट उद्योगात प्रत्यक्ष काम केल्याचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक.
करवत्या – चौथी उत्तीर्ण व सॉ मिलमध्ये स्वॉयर कामाचा एक वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव आवश्यक.
लोहारकाम निदेशक – एसएससी/एच एस सी, महाराष्ट्र तत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य लोहारकाम संबंधी शिट मेटल किंवा टिन स्मिथी वर्क किंवा मेटलचे प्रमाणपत्र तसेच धातु उद्योगातील प्रत्यक्ष कामाचा तीन वर्षाचा अनुभव आवश्यक असून धातु उद्योगासाठी आवश्यक कच्या मालाचा हिशेब ठेवण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.
कातारी – एसएससी/महाराष्ट्र तत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य कातारी (टर्नर) प्रमाणपत्र व कारखान्यात प्रत्यक्ष कामाचा तीन वर्षाचा अनुभव आवश्यक असून टर्नरसाठी आवश्यक कच्या मालाचा हिशेब ठेवण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.
गृह पर्यवेक्षक – एसएससी इंग्रजी विषयासह उत्तीर्ण / कनिष्ठ प्राथमिक शिक्षण प्रमाणपत्र अथवा पदविका शिक्षण प्रमाणपत्र.
पंजा व गालीचा निदेशक – एसएससी/महाराष्ट्र तत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य विणकाम प्रमाणपत्र तसेच पंजा आणि गालीचा निर्मिती बाबत प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक.
ब्रेललिपि निदेशक – एसएससी/ शासन मान्य अंध शिक्षण प्रमाणपत्र तसेच शासनमान्य किंवा अनुदानित अंध शाळेत शिक्षक म्हणून काम केल्याचा एक वर्षाचा अनुभव आवश्यक
जोडारी – एसएससी/महाराष्ट्र तत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य फिटर प्रमाणपत्र तसेच प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव आणि फिटर कामासाठी लागणाऱ्या कच्या मालाचा हिशेब ठेवण्यास सक्षम असणे आवश्यक.
प्रिप्रेटरी – एसएससी/महाराष्ट्र तत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य वापिंग/सायजिंग/वायडिंग प्रमाणपत्र व प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक.
मिलींग पर्यवेक्षक – एसएससी/महाराष्ट्र तत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य वुलन टेक्निशियन प्रमाणपत्र तसेच वुलन मिलमधील मिलींग व वूलन रेझिनचा प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक.
शारिरिक कवायत निदेशक – एसएससी / शारिरीक कवायत पदविका उत्तीर्ण किंवा समकक्ष टी डी पी ई कांदीवली, अथ्वा तत्सम महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त पदवी प्रमाणपत्र
शारिरिक शिक्षक निदेशक – एसएससी / शारिरीक शिक्षण उत्तीर्ण प्रमाणपत्र अथवा बी टी पदवी उत्तीर्ण
वयोमर्यादा
१८ ते ३८ वर्षे, सरकारी नियमानुसार सूट
निवड प्रक्रिया
परीक्षा व मुलाखत
पगार
राज्य सरकारी नियमानुसार
अर्ज करण्याची अंतिम तारीख
२१ जानेवारी २०२४
अर्ज फी
अर्ज फी – जनरल – १०००/- मागासवर्गीयांसाठी – ९००/-
अर्ज कसा करावा?
या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन करायचा आहे.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी.
अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
Important Links
| अधिकृत वेबसाईट -> | येथे क्लिक करा. |
| अर्जासाठी लिंक -> | येथे क्लिक करा. |
| अधिकृत जाहिरात -> | येथे क्लिक करा. |
सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहिती करिता आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
सोशल मीडिया
नवीन भरती
- NTPC EET Bharti 2026 : NTPC इंजिनिअरिंग एक्झिक्युटिव्ह ट्रेनी भरती!
- SEBI Young Professional Program Bharti 2026 : सेबीमध्ये ‘यंग प्रोफेशनल’ पदांसाठी भरती!
- Punjab National Bank Apprentice Bharti 2026: पदवीधर उमेदवारांसाठी ५१३८ जागांची मोठी संधी!
- CSL Executive Trainee Bharti 2026 : कोचीन शिपयार्ड लिमिटेड भरती
- C-DAC Pune Bharti 2026: सी-डॅक, पुणे मध्ये विविध पदांच्या भरतीची घोषणा
- India Exim Bank Bharti 2026 : एक्सिम बँकेत भरती
मेगा भरती
- Punjab National Bank Apprentice Bharti 2026: पदवीधर उमेदवारांसाठी ५१३८ जागांची मोठी संधी!
- India Post GDS Bharti 2026 : भारतीय डाक विभागात ग्रामीण डाक सेवक (GDS) पदांसाठी बंपर भरती
- RRB Group D Bharti 2026 : RRB Group D 22,195 जागांसाठी मेगा भरती
रोजगार मेळावे
- BECIL Bharti 2025 : ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड भरती

- NABARD Bharti 2025 : नाबार्ड बँक भरती

- Indian Oil Bharti 2025 : इंडियन ऑइल भरती

- Kolhapur Mahanagarpalika Bharti 2025 : कोल्हापूर महानगरपालिका भरती

- Indian Oil Bharti 2025 : इंडियन ऑइल मेगाभरती

- Oriental Insurance AO Bharti 2025 : ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड भरती

महत्त्वाची भरती
शिक्षणानुसार नोकरी
8th 10th 12th BA BBA BCA BCOM BE BEd BLIB BPHARM BSC BTECH CA CAIIB CFA CMA CS DEd Diploma DMLT DNB Dpharm GDCA GNM ICWA ITI JAIIB LLB LLM MA MBA MBBS MCA MCM MCOM MCS MD ME MS MSC MSW MTECH NCTVT PhD










