MUCBF Bharti 2023 : MUCBF invites applications for various posts. Applicants can start to apply if eligible. The details for the eligibility for MUCBF Bharti 2023 same have been given below. To apply for the posts, click on the Apply Online link given below. Aspirants can follow the steps given below to apply for the same. Candidates waiting for jobs can apply for this. Our majhi naukri team has a regular follow-up with new recruitments under various states.
महाराष्ट्र अर्बन कॉ ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. महाराष्ट्र अर्बन कॉ ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन अंतर्गत विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती जाहिरात प्रकाशित केली आहे. इच्छुक पात्र उमेदवार अंतिम तारखेला किंवा त्यापूर्वी दिलेल्या नमुन्यात अर्ज करू शकतात.
MUCBF Bharti 2023
जर आपण वर नमूद केलेल्या भरती करिअर संधींसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव इत्यादी पात्रता गुणांची तपासणी करुन आपण रिक्त जागांसाठी पात्र आहात की नाही याची तपासणी करा. आपण दिलेली पात्रता पूर्ण केल्यास जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार नोकरीसाठी अर्ज करा.
संस्थेचे नाव
महाराष्ट्र अर्बन कॉ ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन
नोकरीचे ठिकाण
नागपूर
रिक्त जागांची माहिती
कनिष्ठ लिपिक – १९ जागा
शैक्षणिक पात्रता
शासन मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी व MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक.
वाणिज्य शाखेतील पदवी आणि पदव्युत्तरांना प्राधान्य देण्यात येईल.
कोणत्याही सहकारी बँकिंग क्षेत्रात किंवा इतर वित्तीय संस्थेत लिपिक पदाचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य.
वयोमर्यादा
दिनांक ०१.११.२०२३ रोजी किमान २२ ते कमाल ३५ वर्षे
निवड प्रक्रिया
उमेदवारांची १०० गुणांची बहुपर्यायी स्वरुपाची लेखी परीक्षा घेण्यात येईल.
लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.
पगार
प्रथम ६ महिन्यांकरिता – ट्रेनी कालावधीत दरमहा रु. १५,०००/-
त्यानंतर १२ महिन्यांकरिता प्रोबेशन कालावधीत दरमहा रु. १९,०००/-
सेवेत कायम केल्यानंतर सुरुवातीचे वेतन दरमहा साधारण रु. ३२,०००/-
अर्ज करण्याची अंतिम तारीख
दि. १७.११.२०२३ (रात्री ११.५९ वाजेपर्यंत)
अर्ज फी
परीक्षा शुल्क ₹ ८००/- अधिक १८% जी.एस.टी असे एकूण ₹ ९४४ /- (विना परतावा)
बँक खात्याचा तपशील :
Bank Account Name: The Maharashtra Urban Cooperative Banks Federation Ltd.
Bank Name: UCO Bank, Wadala Branch, Mumbai – 400031.
Saving A/c No.: 09780210001950,
IFSC code :UCBA0000978
अर्ज कसा करावा?
या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन करायचा आहे.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी.
अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
Important Links
अधिकृत वेबसाईट -> | येथे क्लिक करा. |
अधिकृत जाहिरात -> | येथे क्लिक करा. |
अर्ज कऱण्यासाठी लिंक -> | येथे क्लिक करा. |
सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहिती करिता आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
सोशल मीडिया
नवीन भरती
- नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत एक्झिक्युटिव्ह पदांसाठी भरती
- फ्युजन मायक्रोफायनान्स येथे १२ वी व पदवीधर साठी भरती
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत ४८४ जागांसाठी मेगाभरती
- नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स, पुणे अंतर्गत यंग प्रोफेशनल पदाच्या रिक्त जागांसाठी भरती
- दि बिझनेस को-ऑप. बँक लि. नाशिक अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरती
- कृषी विज्ञान केंद्र वाशिम येथे या पदाच्या रिक्त जागेसाठी भरती
मेगा भरती
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत ४८४ जागांसाठी मेगाभरती
- इंटिग्रल कोच फॅक्टरी अंतर्गत १०१० जागांसाठी मेगाभरती
- आय बी पी एस तर्फे ९९९५ पदांसाठी मेगाभरती, ऑनलाइन अर्ज करा
रोजगार मेळावे
- इंटिग्रल कोच फॅक्टरी अंतर्गत १०१० जागांसाठी मेगाभरती
- पुणे येथे १८४० हुन अधिक पदांसाठी रोजगार महामेळावा
- Kolhapur Rojgar Melava: कोल्हापूर येथे प्रशिक्षणार्थी पदांकरीता ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन, आजच नोंदणी करा
महत्त्वाची भरती
शिक्षणानुसार नोकरी
8th 10th 12th BA BBA BCA BCOM BE BEd BLIB BPHARM BSC BSW BTECH CA CAIIB CFA CMA CS DEd Diploma DMLT DNB Dpharm GDCA GNM ICWA ITI JAIIB LLB LLM MA MBA MBBS MCA MCM MCOM MD ME MS MSC MSW MTECH NCTVT PhD