MUCBF Bharti 2024 : MUCBF invites applications for various posts. Applicants can start to apply if eligible. The details for the eligibility for MUCBF Bharti 2024 same have been given below. To apply for the posts, click on the Apply Online link given below. Aspirants can follow the steps given below to apply for the same. Candidates waiting for jobs can apply for this. Our majhi naukri team has a regular follow-up with new recruitments under various states.


महाराष्ट्र अर्बन को ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. महाराष्ट्र अर्बन को ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन अंतर्गत विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती जाहिरात प्रकाशित केली आहे. इच्छुक पात्र उमेदवार अंतिम तारखेला किंवा त्यापूर्वी दिलेल्या नमुन्यात अर्ज करू शकतात.

MUCBF Bharti 2024

जर आपण वर नमूद केलेल्या भरती करिअर संधींसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव इत्यादी पात्रता गुणांची तपासणी करुन आपण रिक्त जागांसाठी पात्र आहात की नाही याची तपासणी करा. आपण दिलेली पात्रता पूर्ण केल्यास जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार नोकरीसाठी अर्ज करा.

संस्थेचे नाव

महाराष्ट्र अर्बन को ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन

नोकरीचे ठिकाण

नांदेड, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, लातूर, पुणे व औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये

रिक्त जागांची माहिती

कनिष्ठ लिपिक ग्रेड – २ – १५ जागा

शैक्षणिक पात्रता

मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी, MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक (equivalent certification course). प्राधान्य – JAIIB/CAIIB/GDC & A उत्तीर्ण तसेच शासन मान्यता प्राप्त इतर संस्थेची ( ICM, IIBF, VAMNICOM इ. ) बँकिंग/ सहकार/ कायदेविषयक पदविका बँका/ पतसंस्था किंवा इतर वित्तीय संस्थामधील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य.

वयोमर्यादा

दि. ३१-१२-२०२३ रोजी किमान २२ ते कमाल ३५ वर्षे

निवड प्रक्रिया

लेखी परीक्षा व मुलाखत

पगार

सुरुवातीस प्रशिक्षण कालावधीमध्ये दरमहा एकत्रित वेतन रु. १५,०००/-.

प्रशिक्षण कालावधीनंतर बँकेच्या खालील वेतनश्रेणीनुसार : – २७१० – ५५/०५ – २९८५ – ६५/०५ – ३३१० – ७५/०५ – ३६८५ – ८५/१० – ४५३५ – ९०/१० – ५४३५

अर्ज करण्याची अंतिम तारीख

दि. २२/०१/२०२४ (रात्री ११.५९ वाजेपर्यंत)

अर्ज फी

अर्ज फी – रु. १,०००/- अधिक १८% जी.एस.टी. असे एकूण रु.१,१८०/- ( Online Payment )

अर्ज कसा करावा?

या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन करायचा आहे.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी.
अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Important Links
अधिकृत वेबसाईट ->येथे क्लिक करा.
अर्जासाठी लिंक ->येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात ->येथे क्लिक करा.

सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहिती करिता आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा



सोशल मीडिया

नवीन भरती
मेगा भरती


रोजगार मेळावे
महत्त्वाची भरती


शिक्षणानुसार नोकरी

8th 10th 12th BA BBA BCA BCOM BE BEd BLIB BPHARM BSC BSW BTECH CA CAIIB CFA CMA CS DEd Diploma DMLT DNB Dpharm GDCA GNM ICWA ITI JAIIB LLB LLM MA MBA MBBS MCA MCM MCOM MD ME MS MSC MSW MTECH NCTVT PhD