Sampada Sahakari bank Bharti 2024 : Sampada Sahakari bank invites applications for various posts. Applicants can start to apply if eligible. The details for the eligibility for Sampada Sahakari bank Bharti 2024 same have been given below. To apply for the posts, click on the Apply Online link given below. Aspirants can follow the steps given below to apply for the same. Candidates waiting for jobs can apply for this. Our majhi naukri team has a regular follow-up with new recruitments under various states.


संपदा सहकारी बँक जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. संपदा सहकारी बँक अंतर्गत विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती जाहिरात प्रकाशित केली आहे. इच्छुक पात्र उमेदवार अंतिम तारखेला किंवा त्यापूर्वी दिलेल्या नमुन्यात अर्ज करू शकतात.

Sampada Sahakari Bank Bharti 2024

जर आपण वर नमूद केलेल्या भरती करिअर संधींसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव इत्यादी पात्रता गुणांची तपासणी करुन आपण रिक्त जागांसाठी पात्र आहात की नाही याची तपासणी करा. आपण दिलेली पात्रता पूर्ण केल्यास जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार नोकरीसाठी अर्ज करा.

संस्थेचे नाव

संपदा सहकारी बँक

नोकरीचे ठिकाण

पुणे

रिक्त जागांची माहिती

लिपिक

शैक्षणिक पात्रता

मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक व एम.एस.सी.आय.टी./समतुल्य (equivalent certification course) परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.

वयोमर्यादा

२२ ते २८ वर्षे

निवड प्रक्रिया

लेखी परीक्षा व मुलाखत

पगार

बँकेच्या नियमानुसार

अर्ज करण्याची अंतिम तारीख

२८ फेब्रुवारी २०२४

अर्ज फी

रु.७००/- अधिक १८% जी.एस.टी. असे एकूण रु.८२६/-

अर्ज कसा करावा?

वरील पात्रता धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पूर्ण माहिती (सी.व्ही.) व ई मेल ॲड्रेस सह खाली दिलेल्या लिंकवर जाहिरात प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत ऑनलाईन पाठवावेत. त्यानंतर आलेल्या अथवा अर्जासोबत परीक्षा फी न पाठविणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अर्जासोबत परीक्षा फी न पाठविणार्‍या अथवा मुदतीनंतर आलेल्या अथवा अपूर्ण अर्जाचा विचार केला जाणार नाही. लेखी परीक्षा ऑफ लाईन पध्दतीने पुणे येथे घेण्यांत येईल. परीक्षेचे ठिकाण व दिनांक, परीक्षेचे स्वरुप इत्यादीबाबतची माहिती पात्र उमेदवारांना ई-मेल वर स्वतंत्रपणे कळविण्यांत येईल. अर्जासोबत (ना परतावा तत्त्वावर) पाठवावयाचे विहीत परीक्षा शुल्क (जी.एस.टी.सह) रु.८२६/- असोसिएशनच्या खालील खात्यावर एन.ई.एफ.टी. ने जमा करावे व शुल्क जमा केल्याची पावती उमेदवाराचे नाव नमूद करुन अर्जासोबत pba.recruit.ssb@gmail.com या मेलवर पाठवावी. परीक्षा शुल्क नातेवाईकांच्या अथवा अन्य खात्यावरुन पाठविली असल्यास त्याचा तपशील अर्जामध्ये नमूद करणे गरजेचे आहे.

असोसिएशनच्या खात्याच्या तपशील :-
Cosmos Co-operative Bank Ltd.
Parvati darshan Br.
Saving A/c No.0010501028653
IFS Code : COSB0000001

Important Links
अधिकृत वेबसाईट ->येथे क्लिक करा.
अर्जासाठी लिंक ->येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात ->येथे क्लिक करा.

सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहिती करिता आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा



सोशल मीडिया

नवीन भरती
मेगा भरती


रोजगार मेळावे
महत्त्वाची भरती


शिक्षणानुसार नोकरी

8th 10th 12th BA BBA BCA BCOM BE BEd BLIB BPHARM BSC BSW BTECH CA CAIIB CFA CMA CS DEd Diploma DMLT DNB Dpharm GDCA GNM ICWA ITI JAIIB LLB LLM MA MBA MBBS MCA MCM MCOM MD ME MS MSC MSW MTECH NCTVT PhD