Mahavitaran Ahmednagar Apprenticeship 2024 : Mahavitaran Ahmednagar Apprenticeship invites applications for various posts. Applicants can start to apply if eligible. The details for the eligibility for Mahavitaran Ahmednagar Apprenticeship 2024 same have been given below. To apply for the posts, click on the Apply Online link given below. Aspirants can follow the steps given below to apply for the same. Candidates waiting for jobs can apply for this. Our majhi naukri team has a regular follow-up with new recruitments under various states.
महावितरण जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. महावितरण अंतर्गत विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती जाहिरात प्रकाशित केली आहे. इच्छुक पात्र उमेदवार अंतिम तारखेला किंवा त्यापूर्वी दिलेल्या नमुन्यात अर्ज करू शकतात.
Mahavitaran Ahmednagar Apprenticeship 2024
जर आपण वर नमूद केलेल्या भरती करिअर संधींसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव इत्यादी पात्रता गुणांची तपासणी करुन आपण रिक्त जागांसाठी पात्र आहात की नाही याची तपासणी करा. आपण दिलेली पात्रता पूर्ण केल्यास जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार नोकरीसाठी अर्ज करा.
संस्थेचे नाव
महावितरण
नोकरीचे ठिकाण
अहमदनगर
रिक्त जागांची माहिती
शिकाऊ उमेदवार – लाईनमन – २९२ जागा, कॉम्पुटर ऑपरेटर – २९ जागा
शैक्षणिक पात्रता
१० वी व महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाचा अभ्यासक्रम मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षाचा डिप्लोमा/आय. टी. आय. वीजतंत्री/तारतंत्री परीक्षा उत्तीर्ण तसेच कॉम्प्युटर ऑपरेटर पदासाठी कॉम्प्युटर ऑपरेटर अन्ड प्रोग्रामींग असिस्टंट परिक्षा उत्तीर्ण. खुल्या वर्गासाठी किमान ५५% व मागासवर्गीयांसाठी ५०% गुण आवश्यक
वयोमर्यादा
१८ ते ३० वर्षे
निवड प्रक्रिया
गुणांवर आधारित
पगार
सरकारी नियमानुसार मानधन
अर्ज करण्याची अंतिम तारीख
६ जून २०२४
अर्ज फी
अर्ज फी – नाही
अर्ज कसा करावा?
या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन (खाली दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने करायचा आहे.
उमेदवार हा अहमदनगर जिल्ह्याचा रहिवासी असावा. इच्छुक व पात्र उमेदवारांनी खालील वेबसाईट वर रजिस्ट्रेशन करावे व नंतर ५ जून ते ६ जून २०२४ रोजी सकाळी ११ ते ४ या वेळेत खाली दिलेल्या पत्त्यावर मूळ कागदपत्रे, आधार कार्ड व रजीस्ट्रेशन कागद पडताळणी साठी आणावीत.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
पडताळणीसाठी पत्ता – अधीक्षक अभियंता, म रा वि वि कं मर्या, मंडळ कार्यालय, विद्युत भवन, स्टेशन रोड, अहमदनगर – ४१४००१
Important Links
अधिकृत वेबसाईट -> | येथे क्लिक करा. |
अर्जासाठी लिंक -> | येथे क्लिक करा. |
सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहिती करिता आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
सोशल मीडिया
नवीन भरती
- एनएलसी इंडिया लिमिटेड भरती | NLC India Limited Recruitment
- महावितरण भरती | Mahavitaran Bharti 2025
- GS महानगर सहकारी बँक भरती | GS Mahanagar Bank Career 2025
- नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत एक्झिक्युटिव्ह पदांसाठी भरती
- फ्युजन मायक्रोफायनान्स येथे १२ वी व पदवीधर साठी भरती
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत ४८४ जागांसाठी मेगाभरती
मेगा भरती
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत ४८४ जागांसाठी मेगाभरती
- इंटिग्रल कोच फॅक्टरी अंतर्गत १०१० जागांसाठी मेगाभरती
- आय बी पी एस तर्फे ९९९५ पदांसाठी मेगाभरती, ऑनलाइन अर्ज करा
महत्त्वाची भरती
शिक्षणानुसार नोकरी
8th 10th 12th BA BBA BCA BCOM BE BEd BLIB BPHARM BSC BSW BTECH CA CAIIB CFA CMA CS DEd Diploma DMLT DNB Dpharm GDCA GNM ICWA ITI JAIIB LLB LLM MA MBA MBBS MCA MCM MCOM MD ME MS MSC MSW MTECH NCTVT PhD