Majhi naukri talathi bharti 2025 | talathi bharti 2025 online form, Pune talathi bharti qualification age limit, या पानावर आपल्याला तलाठी भरती जाहिरात संबंधी सर्व माहिती मिळेल जसे की, Exam, Talathi bharti application form 2025.
Talathi Bharti 2025 online form
तलाठी भरती 2025 अद्याप जाहीर झाली नसली तरी लवकरात लवकर जाहीर होईल.
टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Talathi bharti
महसूल विभागामध्ये तलाठी व मंडल अधिकारी पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. या पदांची भरती करण्यासाठी तलाठी भरती 2024 महत्त्वाची ठरू शकते. तलाठी पदांची भरती ही सरळसेवा पद्धतीने होत असते. तलाठी पदे ही गट क विभागातील पदे असतात. तलाठी पदासाठी कोणत्याही प्रकारची मुलाखत होत नाही. तलाठी पदे ही गट-क विभागातील असल्यामुळे परीक्षेचा स्तर हा त्याच प्रकारचा असतो.
Talathi Bharti Exam Date 2025
जिल्हा निवड समितीतर्फे तलाठी या पदासाठी परीक्षा घेतली जाते. या परीक्षे साठी पात्रता, वयोमर्यादा , अभ्यासक्रम याची माहिती.
जिल्हा निवड समिति: प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हयाधिकारांच्या अध्यक्षतेखाली निवड समिति असते.
या निवड समितीतर्फे तलाठी (गट- क) या संवर्गातील रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करून अहर्ता प्राप्त करून उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येतात.
दर वर्षी या पदांसाठी पदवीधर युवक मोठ्या प्रमाणात अर्ज भरतात.
Talathi Bharti Qualification
तलाठी पदासाठी शैक्षणिक पात्रता ही किमान पदवी आहे. जास्तीत जास्त पात्रतेला कोणतीही मर्यादा नसली तरी किमान पात्रता पदवी आहे.
Talathi Bharti Age Limit
तलाठी पदासाठी वयोमर्यादा वय वर्ष 18 ते 43 वर्षापर्यंत आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 38 वर्षापर्यंत तलाठी परीक्षा देता येते.
मागास प्रवर्ग किंवा आरक्षित प्रवर्गासाठी ही मर्यादा विविध अटीनुसार जास्तीत जास्त 43 वर्षापर्यंत असू शकते.
Talathi Exam application form 2025
तलाठी भरती अद्याप जाहीर झालेली नसली तरी लवकरात लवकर जाहीर होण्याची शक्यता आहे.
Pune Talathi Bharti 2025
महाराष्ट्रात नागपूर, अमरावती, मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक आणि औरंगाबाद असे सात महसूल विभाग आहेत. तर मुंबई व ठाणे या महसूल विभागांना एकत्र करून कोकाण हा एकच प्रशासकीय विभाग केल्याने राज्यात सहा प्रशासकीय विभाग आहेत.
Talathi Exam 2025
महाराष्ट्र शासनाच्या मेगाभरती प्रकल्पामध्ये सरळ सेवेच्या विविध भरती प्रक्रिया राबवण्यात येतात. त्यामध्ये तलाठी भरती 2024 प्रक्रिया ही एक आहे. Talathi Exam 2025 साठी महाराष्ट्रातील बरेच विद्यार्थी तलाठी परीक्षेची तयारी करीत आहेत.
Talathi Bharti documents 2025
१, 10वी / SSC गुणांची यादी
२. स्कॅन केलेला फोटो
३. सर्व शैक्षणिक कागदपत्रे (गुणपत्रिका, हस्तांतरण प्रमाणपत्र, तात्पुरते प्रमाणपत्र इ.)
४. मेल आयडी आणि फोन नंबर
५. जातीचे प्रमाणपत्र (जर तुम्ही आरक्षित श्रेणीत असाल)
६. नॉन क्रिमीलेयर सर्टिफिकेट (गरज असल्यास)
७. अपंगत्व प्रमाणपत्र (तुम्हाला कोणतेही अपंगत्व असल्यास)
८. जन्मतारीख प्रमाणपत्र
९ . स्कॅन केलेली स्वाक्षरी
नवीन भरती
- Bharat Dynamics Bharti 2025 : भारत डायनॅमिक्स लिमिटेड भरती
- Oriental Insurance AO Bharti 2025 : ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड भरती
- BECIL Bharti 2025 : ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड भरती
- TCIL Bharti 2025 : टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड भरती
- Parbhani District Central Cooperative Bank Bharti 2025 : परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती २०२५
- PDCC Bank Bharti 2025 : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती
- TMC Bharti 2025 : टाटा मेमोरियल सेंटर भरती
- BEL Bharti 2025 : भारत इलेकट्रोनिक्स भरती
- Bombay High Court Bharti 2025 : बॉम्बे उच्च न्यायालय भरती
- Mahaurja Bharti 2025 : महाऊर्जा भरती
- Youth Development Co-op Bank Ltd. Bharti 2025 : युथ डेव्हलपमेंट को ऑपरेटिव्ह बँक भरती
- BRO Bharti 2025 : सीमा रस्ते संघटन मेगा भरती
- SEBI Bharti 2025 : सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया भरती
- Police Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य पोलीस मेगा भरती
- Jalgaon DCC Bank Bharti 2025 : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती

















