Baramati Sahakari Bank Bharti 2024 : Baramati Sahakari Bank invites applications for various posts. Applicants can start to apply if eligible. The details for the eligibility for Baramati Sahakari Bank Bharti 2024 same have been given below. To apply for the posts, click on the Apply Online link given below. Aspirants can follow the steps given below to apply for the same. Candidates waiting for jobs can apply for this. Our majhi naukri team has a regular follow-up with new recruitments under various states.


बारामती सहकारी बँक जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. बारामती सहकारी बँक अंतर्गत विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती जाहिरात प्रकाशित केली आहे. इच्छुक पात्र उमेदवार अंतिम तारखेला किंवा त्यापूर्वी दिलेल्या नमुन्यात अर्ज करू शकतात.

Baramati Sahakari Bank Bharti 2024

जर आपण वर नमूद केलेल्या भरती करिअर संधींसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव इत्यादी पात्रता गुणांची तपासणी करुन आपण रिक्त जागांसाठी पात्र आहात की नाही याची तपासणी करा. आपण दिलेली पात्रता पूर्ण केल्यास जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार नोकरीसाठी अर्ज करा.

संस्थेचे नाव

बारामती सहकारी बँक

नोकरीचे ठिकाण

पुणे

रिक्त जागांची माहिती

लिपिक (Clerk) – ४० जागा
कनिष्ठ अधिकारी (Asst. Officer) – १० जागा
माहिती व सांख्यकीय अधिकारी (Information Officer) – २ जागा
नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेटर (Network Administrator) – २ जागा
सर्व्हर ऍडमिनिस्ट्रेटर (Server Administrator) – २ जागा
सरव्यवस्थापक : वित्त (General Manager : Credit) – १ जागा.
सरव्यवस्थापक : प्रशासन (General Manager : Administration) – १ जागा.
सरव्यवस्थापक : वसुली (General Manager : Recovery) – १ जागा.
मुख्य जोखीम अधिकारी (Chief Risk Officer) – १ जागा.

शैक्षणिक पात्रता

लिपिक (Clerk) – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर व MS-CIT/ समतुल्य (EQUIVALENT CERTIFICATION COURSE) परीक्षा उत्तीर्ण आवश्यक


कनिष्ठ अधिकारी (Asst. Officer) – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर व MSCIT/ समतुल्य (Equivalent Certification Course) व द्विपद्वीधारक/एमबीए, GDC&A परीक्षा उत्तीर्ण आवश्यक


माहिती व सांख्यकीय अधिकारी (Information Officer) – उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधारक/व्दिपदवीधारक एमबीए/C.A.I.I.B./ आर्टिकलशिप पूर्ण केलेले सी.ए. (ऍपीयर्ड)


नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेटर (Network Administrator) – कॉम्प्युटर ग्रॅज्युएट,फायरवॉल, Firewall, NMS, Router, Switch and Layered Network Configuration चे ज्ञान आवश्यक

सर्व्हर ऍडमिनिस्ट्रेटर (Server Administrator) – कॉम्प्युटर ग्रॅज्युएट, Windows Server Installation, Configuration & Maintain तसेच IIS, Web Server, Database Server Like Oracle, MS SQL, Azure चे ज्ञान आवश्यक.


सरव्यवस्थापक : वित्त (General Manager : Credit) – पदवीधर, द्विपदवीधर, एम. बी. ए. C. A. I. I. B. / आर्टिकलशिप पूर्ण केलेले, सी. ए. / (ऍपीयर्ड), ICWA पूर्ण किंवा ऍपीयर्ड


सरव्यवस्थापक : प्रशासन (General Manager : Administration) – पदवीधर, द्विपदवीधर, एम. बी. ए. C. A. I. I. B. / आर्टिकलशिप पूर्ण केलेले, सी. ए. / (ऍपीयर्ड), ICWA पूर्ण किंवा ऍपीयर्ड


सरव्यवस्थापक : वसुली (General Manager : Recovery) – पदवीधर, द्विपदवीधर, एम. बी. ए. C. A. I. I. B. / आर्टिकलशिप पूर्ण केलेले, सी. ए. / (ऍपीयर्ड), ICWA पूर्ण किंवा ऍपीयर्ड


मुख्य जोखीम अधिकारी (Chief Risk Officer) – उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर/ द्विपदवीधर एमबीए/ C.A. I. I. B. / ICWA / CA आर्टिकलशिप पूर्ण केलेले, सी. ए. / ऍपीयर्ड

वयोमर्यादा

लिपिक (Clerk) – 23 ते 35 वर्ष
कनिष्ठ अधिकारी (Asst. Officer) – 25 ते 45 वर्ष

सरव्यवस्थापक : वित्त (General Manager : Credit) – 40 ते 50 वर्ष सरव्यवस्थापक : प्रशासन (General Manager : Administration) – 40 ते 50 वर्ष
सरव्यवस्थापक : वसुली (General Manager : Recovery) – 40 ते 50 वर्ष
मुख्य जोखीम अधिकारी (Chief Risk Officer) – 35 ते 45 वर्ष

निवड प्रक्रिया

लेखी परीक्षा व मुलाखत

पगार

बँकेच्या नियमानुसार

अर्ज करण्याची अंतिम तारीख

१७ मार्च २०२४

अर्ज फी

लेखी परीक्षा शुल्क रु.885 /- (जी.एस.टी.सह)

अर्ज कसा करावा?

या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन करायचा आहे.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी.
अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Important Links
अधिकृत वेबसाईट ->येथे क्लिक करा.
अर्जासाठी लिंक ->येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात ->येथे क्लिक करा.

सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहिती करिता आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा



सोशल मीडिया

नवीन भरती
मेगा भरती


रोजगार मेळावे
महत्त्वाची भरती


शिक्षणानुसार नोकरी

8th 10th 12th BA BBA BCA BCOM BE BEd BLIB BPHARM BSC BSW BTECH CA CAIIB CFA CMA CS DEd Diploma DMLT DNB Dpharm GDCA GNM ICWA ITI JAIIB LLB LLM MA MBA MBBS MCA MCM MCOM MD ME MS MSC MSW MTECH NCTVT PhD