Central Bank of India Sweeper Bharti 2024 : sail invites applications for various posts. Applicants can start to apply if eligible. The details for the eligibility for Central Bank of India Sweeper Bharti 2024 same have been given below. To apply for the posts, click on the Apply Online link given below. Aspirants can follow the steps given below to apply for the same. Candidates waiting for jobs can apply for this. Our majhi naukri team has a regular follow-up with new recruitments under various states.


सेंट्रल बँक ऑफ इंडिया जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती जाहिरात प्रकाशित केली आहे. इच्छुक पात्र उमेदवार अंतिम तारखेला किंवा त्यापूर्वी दिलेल्या नमुन्यात अर्ज करू शकतात.

Central Bank of India Sweeper Bharti 2024

जर आपण वर नमूद केलेल्या भरती करिअर संधींसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव इत्यादी पात्रता गुणांची तपासणी करुन आपण रिक्त जागांसाठी पात्र आहात की नाही याची तपासणी करा. आपण दिलेली पात्रता पूर्ण केल्यास जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार नोकरीसाठी अर्ज करा.

संस्थेचे नाव

सेंट्रल बँक ऑफ इंडिया

नोकरीचे ठिकाण

संपूर्ण भारत

रिक्त जागांची माहिती

सफाई कर्मचारी – ४८४ जागा

शैक्षणिक पात्रता

१०वी पास किंवा समकक्ष

वयोमर्यादा

वय वर्षे १८ ते २६ वर्षे, सरकारी नियमानुसार सूट

निवड प्रक्रिया

ऑनलाईन परीक्षा (ibps मार्फत) आणि प्रादेशिक भाषा परीक्षा (बँके मार्फत) तसेच निवड गुणवत्तेनुसार होईल

स्थानिक भाषा चाचणी- ऑनलाआन परीक्षेनंतर, एकूण पदांच्या ४ पट पात्र उमेदवारांना स्थानिक
भाषा परीक्षेसाठी बोलावण्यात येइल. स्थानिक भाषा चाचणी/परीक्षेचे वेळापत्रक स्वतंत्रपणे कळवले जाईल.
स्थाणनक भाषा चाचणी (८वी पर्यंत चे) ३० गुण ३० मिनिटे

पगार

पगार – १९,५००/- + भत्ते प्रति महिना

अर्ज करण्याची अंतिम तारीख

अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ जून २०२४ आहे.

अर्ज फी

एससी/एसटी/पीडब्लूबीडी – १७५/- (जीएसटी सह) .
रु . ८५०/- इतर सर्व (जीएसटीसह).

अर्ज कसा करावा?

या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन करायचा आहे.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी.
अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Important Links
अधिकृत वेबसाईट ->येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात ->येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी लिंक ->येथे क्लिक करा.

सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहिती करिता आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा



सोशल मीडिया

नवीन भरती
मेगा भरती



महत्त्वाची भरती



शिक्षणानुसार नोकरी

8th 10th 12th BA BBA BCA BCOM BE BEd BLIB BPHARM BSC BSW BTECH CA CAIIB CFA CMA CS DEd Diploma DMLT DNB Dpharm GDCA GNM ICWA ITI JAIIB LLB LLM MA MBA MBBS MCA MCM MCOM MD ME MS MSC MSW MTECH NCTVT PhD