MSC Bank Bharti 2023 : MSC Bank invites applications for various posts. Applicants can start to apply if eligible. The details for the eligibility for MSC Bank Bharti 2023 same have been given below. To apply for the posts, click on the Apply Online link given below. Aspirants can follow the steps given below to apply for the same. Candidates waiting for jobs can apply for this. Our majhi naukri team has a regular follow-up with new recruitments under various states.


महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक अंतर्गत विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती जाहिरात प्रकाशित केली आहे. इच्छुक पात्र उमेदवार अंतिम तारखेला किंवा त्यापूर्वी दिलेल्या नमुन्यात अर्ज करू शकतात.

MSC Bank Bharti 2023

जर आपण वर नमूद केलेल्या भरती करिअर संधींसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव इत्यादी पात्रता गुणांची तपासणी करुन आपण रिक्त जागांसाठी पात्र आहात की नाही याची तपासणी करा. आपण दिलेली पात्रता पूर्ण केल्यास जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार नोकरीसाठी अर्ज करा.

संस्थेचे नाव

महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक

नोकरीचे ठिकाण

मुंबई

रिक्त जागांची माहिती

चीफ टेक्निकल ऑफिसर – १ जागा
चीफ इकॉनॉमिक ऍडव्हायजर – १ जागा
चीफ रिस्क ऑफिसर – १ जागा

शैक्षणिक पात्रता

चीफ टेक्निकल ऑफिसर – BE/BTECH/MCA
चीफ इकॉनॉमिक ऍडव्हायजर – Masters Degree or PhD in Economics or Banking
चीफ रिस्क ऑफिसर – Graduation + Professional Course in Financial Risk.

वयोमर्यादा

चीफ टेक्निकल ऑफिसर – ३५ ते ५५ वर्षे
चीफ इकॉनॉमिक ऍडव्हायजर – ४५ ते ६२ वर्षे
चीफ रिस्क ऑफिसर – ४० ते ६० वर्षे

निवड प्रक्रिया

मुलाखत

पगार

चीफ टेक्निकल ऑफिसर – 77,450/-
चीफ इकॉनॉमिक ऍडव्हायजर – 77,450/-
चीफ रिस्क ऑफिसर –
77,450/-

अर्ज करण्याची अंतिम तारीख

२२ नोव्हेंबर २०२३

अर्ज फी

अर्ज फी – नाही

अर्ज कसा करावा?

अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या नमुन्यात खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवावेत.

Address : The Managing Director, The Maharashtra State Cooperative Bank, Sir Vithaldas Thackersey Memorial Building, 9, Maharashtra Chamber of Commerce Lane, Fort, Mumbai – 400 001.


अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी.

Important Links
अधिकृत वेबसाईट ->येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात ->येथे क्लिक करा.
अर्ज कऱण्यासाठी लिंक ->येथे क्लिक करा.

सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहिती करिता आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा



सोशल मीडिया

नवीन भरती
मेगा भरती


रोजगार मेळावे
महत्त्वाची भरती


शिक्षणानुसार नोकरी

8th 10th 12th BA BBA BCA BCOM BE BEd BLIB BPHARM BSC BSW BTECH CA CAIIB CFA CMA CS DEd Diploma DMLT DNB GDCA GNM ICWA ITI JAIIB LLB LLM MA MBA MBBS MCA MCM MCOM MD ME MLIB MS MSC MSW MTECH NCTVT PhD