MSCE Bharti 2024 : MSCE invites applications for various posts. Applicants can start to apply if eligible. The details for the eligibility for MSCE Bharti 2024 same have been given below. To apply for the posts, click on the Apply Online link given below. Aspirants can follow the steps given below to apply for the same. Candidates waiting for jobs can apply for this. Our majhi naukri team has a regular follow-up with new recruitments under various states.


महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती जाहिरात प्रकाशित केली आहे. इच्छुक पात्र उमेदवार अंतिम तारखेला किंवा त्यापूर्वी दिलेल्या नमुन्यात अर्ज करू शकतात.

MSCE Bharti 2024

जर आपण वर नमूद केलेल्या भरती करिअर संधींसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव इत्यादी पात्रता गुणांची तपासणी करुन आपण रिक्त जागांसाठी पात्र आहात की नाही याची तपासणी करा. आपण दिलेली पात्रता पूर्ण केल्यास जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार नोकरीसाठी अर्ज करा.

संस्थेचे नाव

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे

नोकरीचे ठिकाण

पुणे

रिक्त जागांची माहिती

मुख्य लिपिक – ०६ जागा
वरिष्ठ लिपिक – १४ जागा
निम्नश्रेणी लघुलेखक – ०३ जागा

शैक्षणिक पात्रता

मुख्य लिपिक – मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण.
टंकलेखन / संगणक टंकलेखन मराठी ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि. शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. मुख्य लिपिक पदासाठी किमान दोन वर्षाचा शासकीय/ निमशासकीय कार्यालयातील वरिष्ठ लिपिक पदाचा अनुभव आवश्यक.
वरिष्ठ लिपिक – वरिष्ठ लिपिक पदासाठी किमान दोन वर्षाचा शासकीय निमशासकीय कार्यालयातील कनिष्ठ लिपिक / लिपिक नि टंकलेखन पदाचा अनुभव. एम.एस.सी.आय.टी. परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे
निम्नश्रेणी लघुलेखक – मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण.
टंकलेखन / संगणक टंकलेखन मराठी ३० श.प्र.मि., इंग्रजी ४० श.प्र.मि. व इंग्रजी व मराठी लघुलेखन १०० श.प्र.मि. चे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. एम.एस.सी.आय.टी. परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे.

वयोमर्यादा

३८ वर्षे, सरकारी नियमानुसार सूट

निवड प्रक्रिया

लेखी परीक्षा व मुलाखत

पगार

सरकारी नियमानुसार

अर्ज करण्याची अंतिम तारीख

८ एप्रिल २०२४

अर्ज फी

खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी – रु ९५०/-
राखील प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु ८५०/-

अर्ज कसा करावा?

या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन करायचा आहे.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी.
अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Important Links
अधिकृत वेबसाईट ->येथे क्लिक करा.
अर्जासाठी लिंक ->येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात ->येथे क्लिक करा.

सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहिती करिता आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा



सोशल मीडिया

नवीन भरती
मेगा भरती


रोजगार मेळावे
महत्त्वाची भरती


शिक्षणानुसार नोकरी

8th 10th 12th BA BBA BCA BCOM BE BEd BLIB BPHARM BSC BSW BTECH CA CAIIB CFA CMA CS DEd Diploma DMLT DNB Dpharm GDCA GNM ICWA ITI JAIIB LLB LLM MA MBA MBBS MCA MCM MCOM MD ME MS MSC MSW MTECH NCTVT PhD